सामना ऑनलाईन
3801 लेख
0 प्रतिक्रिया
रेल्वेचे नवीन रेलवन अॅप लाँच, एकाच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना मिळणार सर्व सुविधा
भारतीय रेल्वेने ’रेलवन’ नावाचे नवीन अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे प्रवासी सेवांच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या अॅपमुळे आयआरसीटीसीच्या आरक्षित,...
रिचार्ज प्लानच्या किंमती 15 टक्के वाढणार
टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया लवकरच आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवण्याची तयारी करत आहेत. रिपोर्टनुसार, या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात....
ऐकावं ते नवलच! मोठ्या ओठांसाठी खर्च केले 1.3 कोटी रुपये
प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. एका स्पॅनिश महिलेने आपले ओठ मोठे करण्यासाठी त्यावर तब्बल 1.3 कोटी रुपये खर्च केले आहेत. ओठ...
‘चला हवा येऊ द्या-2’ मधून नीलेश साबळेला डच्चू
टीआरपी कमी झाल्याने दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या भागाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासाठी ऑडिशनही घेतली जात...
कॅनरा बँकेने सरकारला दिला 2283 कोटींचा डिव्हिडंड
कॅनरा बँकेने केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2024-25 साठी 2283.41 कोटी रुपयांचा डिव्हिडंड दिला आहे. गेल्या वर्षी बँकेला 16.99 टक्के नफा वाढून 17,027 कोटी रुपयांवर...
आयबीपीएसमार्फत 5 हजार 208 जागांची भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसमार्फत तब्बल 5 हजार 208 जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण करणारा उमेदवार...
इस्रायलचा गाझापट्टीत गोळीबार आणि हवाई हल्ले; 74 पॅलेस्टिनींचा मृत्यू
इराणसोबत युद्धबंदी झाल्यानंतर आता इस्रायलने पुन्हा एकदा गाझापट्टीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत आणखी तणाव वाढला असून इस्रायलने गाझापट्टीत काही आठवड्यांतील सर्वात मोठे हल्ले...
13 तासांत 11 ठिकाणी ढग फुटून हाहाकार, हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक अडकले
हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला असून 13 तासांत 11 जागी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून 13 लोक बेपत्ता झाले आहेत....
युवासेनेमुळे चार विद्यार्थ्यांना मिळाला रखडलेला निकाल! भवन्स कॉलेजकडूनही मिळाले सहकार्य
अंधेरी भवन्स कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाने रखडवलेला निकाल युवासेना सिनेट सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मिळाला आहे. तीन वर्षांपूर्वी या चारही विद्यार्थ्यांना बीएसस्सी आयटी अभ्यासक्रम...
अमेरिकन सिनेटकडून बिग ब्युटीफुल बिल मंजूर
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या वन बिग ब्युटीफुल बिलाची मोठी चर्चा सुरू होती. याच विधेयकावरून उद्योगपती एलन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
लोकलचे अभियांत्रिकी काम ठेकेदारांना देण्याला तीव्र विरोध, रेल कामगार सेनेसह विविध संघटनांचा आक्रोश मोर्चा
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या ईएमयू लोकलचे महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम ठेकेदारांना देण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या कुटील कारस्थानाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. ठेकेदारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी...
युरोपची भट्टी झाली, दक्षिण स्पेनमध्ये पारा 46 अंशांच्या पार
दक्षिण युरोप आणि ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट आहे. कडक तापमानाने अंगाची लाहीलाही होतेय. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये सोमवारी रेकॉर्ड तापमानाची नोंद झाली. दक्षिण स्पेनमध्ये पाऱ्याने 46...
प्रत्येक हिंदुस्थानीवर 4.8 लाखांचे कर्ज, आर्थिक स्थिरता अहवालातून उघड
हिंदुस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सरासरी 4.8 लाख रुपये कर्ज आहे. मार्च 2023 मध्ये ते 3.9 लाख रुपये होते. गेल्या दोन वर्षांत त्यात 23 टक्क्यांची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै ते 10 जुलैदरम्यान पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते पहिल्यांदाच पाच देशांपैकी तीन देशांना घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच...
उत्कर्ष नाईट हायस्कूलचे घवघवीत यश
वरळी येथील शिक्षणप्रेमी मंडळाच्या संचालित उत्कर्ष नाईट हायस्कूलचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला आहे. या रात्र शाळेतील शाळेतील अर्चना सुर्वे हिने 60 टक्के गुण...
‘मुंबईचा राजा’ मंडळाच्या अध्यक्षपदी किरण तावडे
‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असलेल्या गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. शतक महोत्सवी वर्षाकरिता कार्यकारिणी समितीचे गठन करण्यात आले...
बंगळुरू चेंगराचेंगरीला आरसीबीच जबाबदार- कॅट
कॅट अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने बंगळुरु चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जबाबदार आहे, असे म्हटले आहे. बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी निलंबित वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार पुन्हा...
माजी नगरसेवक बाबुराव पाटील यांचे निधन
माजी नगरसेवक, माजी शिक्षक समिती अध्यक्ष आणि जिजामाता विद्यामंदिरचे संचालक बाबुराव पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी 5 जुलै रोजी सायंकाळी 6...
Monsoon Session – राज्यात 12 पूल धोकादायक, राज्य सरकारची विधिमंडळात माहिती
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित राज्यात एकूण 16 हजार 395 पूल आहेत. त्यातील 12 पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात 4 अतिधोकादायक...
Monsoon Session – भरत गोगावले आणि भाजप आमदार अग्रवालांमध्ये विधान भवनाच्या व्हरांड्यात खडाजंगी, निधीवरून...
महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि भाजपचे गोंदियामधील आमदार विनोद अग्रवाल यांच्यात विधान भवनाच्या व्हरांड्यात जाहीर खडाजंगी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले....
Monsoon Session – राज्यात 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्यात जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 373 पात्र प्रकरणांपैकी 327 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे तर...
Monsoon Session – गोडाऊन तपासल्यानंतरच व्यावसायिक परवानगी, ई-कॉमर्स कंपन्यांची मनमानी रोखणार
ई-कॉमर्स कंपन्यांचे पेव फुटले असून विविध कंपन्या खाण्यापिण्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू, साहित्य ऑनलाइन पुरवत असतात, मात्र खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांच्या गोडाऊनमध्ये कमालीची अस्वच्छता असते. त्या...
Monsoon Session – लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणकारी उद्योग बंदचे आदेश
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण पसरविणारे रासायनिक उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज...
Monsoon Session – नारायण राणेच्या कुटुंबाची चोच कायम नरकात बुडालेली, भास्कर जाधव यांचा हल्ला
नारायण राणे हा एहसान फरामोश, कृतघ्न माणूसच आहे, राणे कुटुंबाची चोच कायम नरकात बुडालेली असते, अशा शब्दांत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज...
Monsoon Session – एसटीतील आर्थिक नुकसानीवरून सुनील प्रभूंनी मंत्र्यांना धारेवर धरले
एसटी महामंडळातील होर्डिंग व डिजिटल जाहिरातीला नियमबाह्य परवाना आणि एसटी बस खरेदीला दिलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी परिवहन मंत्री प्रताप...
Monsoon Session – महाराष्ट्रात महिला सुरक्षेचे तीनतेरा, ‘गृह’च्या लेखी उत्तरातून वास्तव उघड
राज्यात झालेली अल्पवयीन मुलीची हत्या, नवजात बालकांची विक्री, महिलांची आर्थिक फसवणूक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने निधी हडप झाल्याचे आणि गृह प्रकल्पाच्या...
बीडच्या कोचिंग क्लास लैंगिक छळप्रकरणी एसआयटी चौकशी
बीडमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल, अशी...
राज्यात अकरावी प्रवेशाचा घोळ सुरूच
दहावीचा निकाल लागून आता महिना दीड महिना झाला आहे, मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यात घोळ सुरू आहे. ही प्रवेश प्रक्रिया...
Monsoon Session – शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या!
रत्नागिरीतील आंबा, काजू बागायती भागात आणि डोंगराळ परिसरात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा...
Monsoon Session – संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढवा
राज्यातील निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या मानधनात 5 हजारांपर्यंत तर वयोमर्यादेत 75 वर्षांपर्यंत वाढ केली जावी, अशी...