सामना ऑनलाईन
5306 लेख
0 प्रतिक्रिया
प्रेयसीशी बोलण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटलं, भरधाव कारने सहा जणांना चिरडलं
फोनवर प्रेयसीसोबत बोलण्याच्या नादात प्रियकराचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यामुळे भरधाव कारने सहा टीसींना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टीसींना चिरडल्यनंतर कार बसस्टॉपमध्ये घुसली....
न्यायमूर्तींनी न्याय आणि स्वातंत्र्याच्या प्रेमात पडले पाहिजे, पैशांच्या नाही! सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन
न्यायव्यवस्थेची प्रतिमा जपण्याच्या अनुषंगाने सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. न्यायमूर्तींनी न्याय आणि स्वातंत्र्याच्या प्रेमात पडले पाहिजे, पैशांच्या मोहात अडकता कामा नये,...
दक्षिण पुण्यात रंगणार नाम, ज्ञान आणि प्रेमदानाचा नवरात्र सोहळा; आदिशक्ती माता सिच्चयाई देवीचा धार्मिक...
अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून यंदा दक्षिण पुण्यात आदिशक्ती माता सिच्चयाई देवींच्या नवरात्र पावन पर्वानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा...
मुलीच्या लग्नासाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकणे योग्यच
‘मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा अनेक वर्षांपर्यंत कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होतो,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च...
तेल, वायूचे भांडार कमी होतायत, वेळीच सावध व्हा! आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने दिला हिंदुस्थानला इशारा
जगभरातील तेल आणि वायूचे भांडार जलदगतीने कमी होत आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने (आयईए) इशारा दिला आहे. तेल, वायूच्या आयातीवर अवलंबून असणाऱ्या हिंदुस्थानला हा...
ड्रग्ज तस्कर देशांच्या यादीत हिंदुस्थानचे नाव टाकले, मोदी यांना ट्रम्प यांचे बर्थडे गिफ्ट
‘माय फ्रेंड डोलांड ट्रम्प’ अशी स्तुतीसुमने उधळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढदिवशी भेट दिली. ट्रम्प यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान...
आयफोन खरेदीसाठी जगभरात ग्राहकांच्या उड्या, 17 सीरिजचा आज पहिला सेल
अॅपलने 9 सप्टेंबरला आयफोन 17 सीरिज लाँच केली. या सीरिजमधील फोनचा पहिला सेल उद्या, 19 सप्टेंबर रोजी आहे. आयफोन चाहत्यांना या फोनची प्रचंड उत्सुकता...
कर्मचाऱ्यांना 20 वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छानिवृत्ती
केंद्रीय निवृत्तीवेतन व निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत एकीकृत पेन्शन योजना अंमलबजावणी) नियम, 2025 अधिसूचित केले. या नियमांनुसार राष्ट्रीय...
पोर्तुगालमधील 14 हजार हिंदुस्थानींवर टांगती तलवार
विदेशात राहून पैसे कमावणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेकडून हजारो हिंदुस्थानी नागरिकांना देश सोडण्यास भाग पाडल्यानंतर आता पोर्तुगाल सरकारनेही अमेरिकेच्या पावलावर पाऊल...
1299 रुपयात इंडिगोचा विमान प्रवास
इंडिगो एअरलाइनने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत इंडिगो विमान प्रवास केवळ 1299 रुपयात करता येऊ शकणार आहे. इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी ग्रँड...
ऑगस्टमध्ये निर्यातीत 16.3 टक्के घसरण, ट्रम्प यांच्या टॅरिफचा जबरा फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या निर्यातीवर झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात निर्यातीत मोठी घसरण दिसून येतेय. जेम्स,...
चीनची तैवाननंतर फिलिपिन्स समुद्रात घुसखोरी
चीनने तैवानच्या समुद्रात घुसखोरी केल्यानंतर आता फिलिपिन्सच्या समुद्रातसुद्धा घुसखोरी केली आहे. या घुसखोरीनंतर फिलिपिन्सच्या कोस्ट गार्डवर हल्ला केला. यामुळे साऊथ चायना समुद्रात तणावपूर्ण परिस्थिती...
पोस्ट ऑफिसात मिळणार बीएसएनएल सिमकार्ड
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आणि पोस्ट ऑफिस यांनी एका करारावर स्वाक्षरी केली. या नव्या करारांतर्गत आता बीएसएनएलचे सिमकार्ड पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल. सिमकार्डसोबत कार्डची विक्री...
फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदरात कपात
अमेरिकेतील सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केली. फेडरले व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्के कपात केली आहे. या निर्णयामुळे व्याजदर आता 4...
सुपरइंटेलिजेन्स! मेटाने लाँच केला स्मार्ट ग्लास
मेटा प्लॅटफॉर्म्सने इन्बिल्ट डिस्प्ले असलेला स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. या स्मार्ट ग्लासची किंमत 799 डॉलर म्हणजेच 70 हजार 403 रुपये आहे. मेटाचे सीईओ...
ड्रेस कोडवरून कर्मचाऱ्यांचा स्टारबक्सविरुद्ध खटला
स्टारबक्सच्या नव्या ड्रेस कोडवरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष भडकला आहे. अमेरिकेच्या तीन राज्यांतील कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. कंपनीने नवीन ड्रेस कोड लागू केला आहे,...
एकतर जीआर मागे घ्या, नाहीतर त्यात सुधारणा करा! – छगन भुजबळ
मराठा आरक्षणासंदर्भातील हैदराबाद गॅझेटीयरच्या शासन निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. त्यामुळे एकतर हा जीआर मागे घ्या, नाहीतर त्यामध्ये सुधारणा करा, अशी मागणी करत ओबीसी...
कलिना कॅम्पसमधील सर्व जीर्ण इमारतींची डागडुजी करा, युवासेनेची विद्यापीठाकडे आग्रही मागणी
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील जीर्ण इमारतींच्या प्रश्नावर युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कलिना कॅम्पसमधील सर्व जीर्ण इमारतींची वेळीच डागडुजी करावी अथवा इमारतींचे नव्याने बांधकाम...
डॉ. विजय साठे यांचे निधन
आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारे डॉ. विजय साठे (69) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी इंदवी, मुले आदीम...
हायकोर्टाची तंबी… आठवडाभरात खड्डे बुजवा नाहीतर याद राखा!
रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना घडत असतानाही कंत्राटदारांवर कारवाई का केली जात नाही, त्यांना पाठीशी का घातले जाते, असा सवाल करत न्यायमूर्ती...
लाभार्थींची ‘आधार’ पडताळणी होणार, सरकारचा लाडक्या बहिणींवर अविश्वास
विधानसभा निवडणुकांच्या काळात लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिल्याने तिजोरीत खडखडाट झाला आहे. आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये वेळेवर देणे जमत नसल्याने आता लाडक्या...
म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी मार्चला, सर्वसामान्यांचे गृहस्वप्न लांबणीवर
म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीकडे आतुरतेने डोळे लावून बसलेल्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळीत म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी येणार असल्याचे या वर्षाच्या सुरुवातीला...
टिळक पुलावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था, वाहतूक पोलिसांचा अध्यादेश जारी
एल्फिन्स्टन पूल बंद केल्यानंतर टिळक पुलावरून वाहतूक वळविण्यात आल्याने त्या पुलावरील वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. नागरिकांचे हाल होत असल्याने वाहतूक पोलीस विभागाने पुलावर वाहतूककोंडी...
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच, महाविकास आघाडीवर परिणाम नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार...
तिकीट तपासणीच्या कारवाईचे ‘फुटेज’ बनणार, पुढील महिन्यात पश्चिम रेल्वेच्या टीसींना मिळणार बॉडी कॅमेरे
लोकल ट्रेनमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. यातून अधूनमधून टीसींवर हल्ले होत आहेत. याला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढील...
अनिलकुमार पवार यांच्या याचिकेवर ईडीला नोटीस, 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी
नालासोपारा येथील अनधिकृत बांधकाम घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेली अटक बेकायदा असून अटक करताना कायद्याचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा करत माजी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, साध्वी प्रज्ञासिंहसह सात जणांच्या निर्दोष सुटकेला आव्हान; हायकोर्टाने बजावली नोटीस
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य पाच आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने ठोस पुराव्या अभावी सुटका...
जागर नवरात्रीचा… उत्सव रंगांचा! दैनिक ‘सामना’मध्ये फोटो पाठवा आणि आकर्षक साडी मिळवा
नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. आदिशक्तीच्या, निर्मितीशक्तीच्या पूजेचा उत्सव. नवरात्र म्हटले की दांडिया आणि गरबाच्या जोडीला नऊ रंग आलेच. प्रत्येक दिवशी वेगळा...
साहित्य संघाच्या निवडणुकीचा उद्या निकाल
गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची मतमोजणी काल रात्री पूर्ण झाली असून...
वैद्यकीय प्रवेशाची दुसरी निवड यादी 24 सप्टेंबरला
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसऱ्या फेरीची निवड यादी 24 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने अखिल भारतीय कोट्याच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर...























































































