सामना ऑनलाईन
3508 लेख
0 प्रतिक्रिया
संतापजनक! बीचवर फिरायला गेलेल्या मित्राला झाडाला बांधत मैत्रिणीवर सामूहिक अत्याचार
मित्रासोबत समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या तरुणीवर त्याच्यासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गजबजलेल्या पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेच्या...
कश्मीरचे सफरचंद संकटात! राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक वाहतूक कोंडीत अडकले, जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन...
कश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुराच्या पाण्याचे संकट ओढावले आहे. त्यातच आता जम्मू-कश्मीरमधील फळ मार्केट दोन दिवस बंद ठेवण्यात येणार...
अन्नधान्य महागले! ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर 0.52 टक्क्यांवर
सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई दर 0.52 टक्क्यांपर्यंत वाढला. जुलैमध्ये तो -0.58 टक्के होता....
एटीएम कार्ड विसरा, आता मोबाईलने कॅश काढा! यूपीआयचा वापर करून पैसे काढणे होणार सोपे
एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम कार्डची गरज लागते, पण स्मार्टफोनचा वापर करूनही कॅश काढता आली तर किती बरे होईल ना... लवकरच गुगल पे,...
चीनचे फुजियान समुद्रात उतरले, अमेरिका चिंतेत
चीनने आपली तिसरी आणि आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली विमानवाहक युद्धनौका फुजियानला समुद्रात उतरवले आहे. फुजियानला लवकरच सेवेत उतरवले जाणार आहे. चीनच्या फुजियानमुळे अमेरिकन सैन्याच्या पॉवरला...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार घसरला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 119 अंकांनी घसरून 81,785 अंकांवर बंद झाला, तर...
आयटीआरची डेडलाईन वाढल्याचा दावा खोटा
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्याची डेडलाईन 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात येत असल्याचा सोशल मीडियावरचा दावा खोटा आहे, असे आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे....
टेक्सासमध्ये शरीया कायद्याला नो एण्ट्री
अमेरिकेतील टेक्सास राज्याचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी मोठी घोषणा केली आहे. टेक्सास प्रांतात शरीया कायदा लागू करण्यासाठी कुणी दबाव टाकत असेल तर पोलिसांना माहिती...
बलात्कारप्रकरणी संशयिताला अटक
ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर वर्णभेदाची टिप्पणी करून तिच्यावर दोन ब्रिटिश तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली...
न्यूयॉर्कच्या गव्हर्नरचा ममदानी यांना पाठिंबा
न्यूयॉर्क सिटीच्या आगामी महापौर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कैथी होचुल यांनी डेमोक्रेटिकचे उमेदवार आणि हिंदुस्थानी वंशांचे जोहरान ममदानी यांना पाठिंबा जाहीर...
गुजरात हायकोर्टाला मिळाली बॉम्बची धमकी
गुजरात हायकोर्टाला सोमवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने गुजरात हायकोर्टाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. या वर्षी...
मुंबईच्या प्रत्येक वार्डात कबुतरखाने उभारणार, बंदी आदेश असूनही मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
आरोग्याच्या कारणास्तव मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीक तीन मूर्ती जैन मंदिर येथे नवा...
माहीम, दादर, वरळी, शिवडीत वाहतूक पोलिसांची कुमक वाढवा, आदित्य ठाकरे यांचे पोलीस आयुक्तांना पत्र
एमएमआरडीएने एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे होणारा संभाव्य वाहतुकीचा खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...
म्हाडाच्या एका घरासाठी 300 अर्जदारांमध्ये चुरस, 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून म्हाडाला मिळालेल्या म्हणजेच 20 टक्के योजनेतील 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 1,70,135 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका घरासाठी...
‘दशावतार’ने तीन दिवसांत कमावले पाच कोटी, दिलीप प्रभावळकरांची बॉक्स ऑफिसवर जादू
मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसल्याची ओरड असताना ‘दशावतार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी...
भाजप हा राजकीय पक्ष नव्हे, गँग; अखिलेश यादव यांचा हल्ला
‘‘भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष नसून एक गँग आहे,’’ असा हल्ला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज केला. कानपूरमधील एक वकील अखिलेश...
रशिया-युक्रेन युद्ध थांबवणं सोप्पं नाही!
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध एका दिवसात थांबवेन, अशी वल्गना निवडणूक प्रचाराच्या काळात करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर वास्तव उमगले आहे. हे युद्ध...
चीनशी मांडवलीचे अमेरिकेचे संकेत
चीनवर शंभर टक्क्यांहून अधिक टॅरिफ लावणारे, पण अंमलबजावणी वारंवार पुढे ढकलणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता आणखी वरमले आहेत. त्यांनी चीनशी मांडवलीचे संकेत...
असं झालं तर… हॉस्पिटलचे जास्त बिल आले तर…
खासगी रुग्णालयात रुग्ण भरती केल्यानंतर त्यांच्याकडून पैशांची लूट केली जाते. नको त्या गोष्टीला भरमसाट बिल आकारले जाते, परंतु पुढे काय करावे हे कळत नाही.
जर...
मुलायम ओठ करायचे असतील तर… हे करून पहा
ओठांना नैसर्गिक लालसरपणा आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून दुधात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण ओठांवर 10 ते 15 मिनिटे लावल्यास ओठांना नैसर्गिक...
ट्रेंड – लाल साडीतील देखणे सौंदर्य
सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड सुरू आहे. एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या लाल साडीतील फोटोची तरुणींना भुरळ पडली असून सर्वजण लाल साडीतील फोटो शेअर करत...
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला पहिल्या लेखापरिक्षणात ‘ड’ वर्ग मिळाला होता. तसेच रत्नागिरी शाखेत अनेकांनी आपण कर्ज घेतलेले नसताना नोटीसा आल्याचा आरोप केल्यानंतर मोठा गोंधळ...
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक
भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक देत 10 ते 15 जणांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची...
मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने अंमली पदार्थ आणि वन्यजीव तस्करीचा पर्दाफाश केला आहे. कस्टम विभागाने केलेल्या विविध कारवाईत 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवलं; पती, सासू सासऱ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात घडली. प्रगती अविनाश पवार असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी...
टॅरिफ व ट्रेड संदर्भात अमेरिकन प्रतिनिधीचा मोठा दावा, हिंदुस्थान चर्चेसाठी तयार!
हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये व्यापारी संबंधावरुन तणावाचे वातावरण असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार, व्यापार तज्ज्ञ पीटर नवारो यांनी मोठे विधान केले आहे....
उत्तर प्रदेशात भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ, आरोपींनी CCTV फुटेजचे DVR ही पळवले
उत्तर प्रदेशात भाजप नेते आणि माजी ब्लॉक प्रमुख विनोद चौधरी यांची अज्ञात आरोपींनी हत्या केली. बुलंदशहरातील खुर्जा कोतवाली परिसरातील राहत्या घरात चौधरी यांची हत्या...
बदलापूरजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेवरील लोकलसेवा ठप्प
बदलापूर-अंबरनाथ स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी रेल्वे रुळावरुन चालत...
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
अनेक जण कर्ज काढून म्हणजेच ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात. मोबाईल खरेदी केल्यानंतर काही जण कर्जाचे हप्ते भरत नाहीत. याला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक...
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
लखनौ विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो विमान रनवेवर धावत असताना अचानक थांबवण्यात आले. पायलटने शेवटच्या क्षणी इर्मजन्सी ब्रेक लावले. विमानाच्या इंजिनला टेक ऑफसाठी दबाव मिळत...























































































