सामना ऑनलाईन
3812 लेख
0 प्रतिक्रिया
अजून कोसळणार! मुंबईला रेड अलर्ट!! नाशिक, पुणे, पालघर, रायगडात तुफान पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू असतानाच गुरुवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पालघर आणि रायगडसह राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला...
नव्या पर्वाचा ‘शुभ’आरंभ, इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या हिंदुस्थानी लढ्याला आजपासून सुरुवात
हिंदुस्थानी क्रिकेटमधील दिग्गज विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनशिवाय हिंदुस्थानी क्रिकेटच्या नव्या पर्वाचा शुभ आरंभ करण्यासाठी नव्या दमाचा शुभमन गिल आपल्या युवा संघासह...
क्रिकेटवारी – फलंदाजांची कसोटी लागणार
<<< संजय कऱ्हाडे >>>
20 जून रोजी लीड्सला टॉस जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना हिंदुस्थानी कप्तान शुभमनचं मन किंचितही डोलावलं तर पाच कसोटींच्या मालिकेचा निकाल...
देशी खेळांना राजाश्रयाची गरज, आदित्य चषक स्पर्धेतील विजेत्यांचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडून...
‘आज जग क्रिकेटच्या मागे धावतंय. मात्र आपल्या देशी आणि मातीतल्या पारंपरिक खेळांकडेही लक्ष देणं, त्यांना राजाश्रय देणं गरजेचं आहे. कबड्डी हा आपल्या मातीतला आणि...
रोहित, कोहलीच्या गैरहजेरीत ड्रेसिंग रूम भकास वाटतेय – राहुल
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास रोहित शर्मा व विराट कोहलीच्या गैरहजेरीत टीम इंडियाची ड्रेसिंग रूम भकास वाटतेय. कारण रोहित किंवा विराट यापैकी एकजण तरी ड्रेसिंग रूममध्ये...
इराणने इस्रायलचा शेअरबाजार उडवला, रुग्णालयही उडवले; 176 लोक जखमी
शरणागती पत्करणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीर करीत युद्धाच्या रणांगणात उतरलेल्या इराणने गुरुवारी इस्रायलच्या चार प्रमुख शहरांत 30 क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलच्या स्टॉक मार्केटची इमारत,...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांच्यासोबत स्नेहभोजन
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले. ट्रम्प यांनी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये...
वर्ल्ड टीम ब्लिट्ज अजिंक्यपद, दिव्या देशमुखची अव्वल यिफानवर मात
हिंदुस्थानच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने फिडे वर्ल्ड रॅपिड अॅण्ड ब्लिट्ज टीम चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या चरणात अव्वल मानांकित चीनच्या होउ यिफानचा पराभव केला. 19 वर्षीय दिव्याच्या या...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही तरीही...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकारी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत. समितीच्या पुनर्रचनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात...
एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात, अहमदाबाद दुर्घटनेनंतर मोठा निर्णय
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15...
करुणा यांच्या पोटगीतील 50 टक्के रक्कम कोर्टात जमा करा, न्यायालयाचे आदेश; धनंजय मुंडेना हायकोर्टाचा...
घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दणका दिला. पत्नी करुणा हिला पोटगी...
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. त्यांनी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले...
शिवसेना वर्धापनदिनी सामाजिक उपक्रमांचा वसा!
शिवसेनेच्या 59व्या वर्धापनदिनी राज्यभरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गरजूंना मदत, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंतांचा सत्कार, कर्तबगार महिला-पुरुषांचा सत्कार अशा अनेक...
मारुती चितमपल्ली अनंतात विलीन
‘अरण्यऋषी’, ‘पद्मश्री’ मारुती भुजंगराव चितमपल्ली (वय 94) यांचे गुरुवारी (दि. 18) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. आज अक्कलकोट रोडवरील सूत मिलहेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटीमधील निवासस्थानापासून...
ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत 12 खेळाडूंची संयुक्तरीत्या आघाडी
ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत चुरस कायम असून तिसऱ्या फेरीअखेर 12 खेळाडूंनी संयुक्तरीत्या आघाडी घेतली आहे. मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू असलेल्या...
क्रिकेट खेळल्यानंतर समुद्रात अंघोळीचा मोह जीवावर बेतला, पालघरमध्ये अल्पवयीन मुलगा बुडाला
बीचवर क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत समुद्रात अंघोळीसाठी गेलेला 17 वर्षीय मुलगा बुडाला. पालघरमधील सातपाटी येथील समुद्रकिनारी ही घटना घडली. उमेद इमरान शेख असे मयत मुलाचे...
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा
मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील....
अबूधाबीहून दोन कोटीचं सोनं आणलं आणि विमानात सीटखाली लपवलं, प्रवाशाने पुढे जे केलं ते...
तस्करी करण्यासाठी आणि पकडले जाऊ नये म्हणून आरोपी शक्कल लढवत असतात. मात्र अबूधाबीहून आलेल्या प्रवाशाने सोने तस्करीसाठी जी युक्ती लढवली ते ऐकून सीमाशुल्क विभागाचे...
Pune News – पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, खडकवासला धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून 2 हजार क्यूसेक पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना...
टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड, तिरुपतीला जाणारे स्पाइसजेटचे विमान माघारी वळवले
टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड झाल्याने गुरुवारी तिरुपतीला चाललेले स्पाइसजेटचे विमान हैदराबादमध्ये माघारी वळवण्यात आले. यानंतर कंपनीकडून तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. दिवसभरातील...
हिंदुस्थान-पाकिस्तान अणुयुद्ध थांबवलं, ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा; असीम मुनीरने व्यक्त केली इच्छा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध थांबवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल...
Satara News – ट्रॅव्हलरला वाचवताना चालकाचा ताबा सुटला, बस अपघातात विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी
ट्रॅव्हलरला वाचवताना चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस झाडाला धडकली. या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्यातील पाटण...
विमान सुरक्षा हवेतच! सरकारी संस्थांमध्ये 5 हजारांहून अधिक पदे रिक्त
अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षेसंबंधी चर्चा होत आहे. अशातच विमान वाहतूक आणि सुरक्षेवर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी संस्थांमधील तब्बल पाच हजारांहून अधिक...
ब्रेन चिपमुळे माकडांना दिसलं काल्पनिक दृश्य! मस्क यांच्या न्यूरालिंक उपकरणाची कमाल
इलॉन मस्क यांची कंपनी ‘न्यूरालिंक’ने एक असे उपकरण विकसित केलंय, जे नसलेली गोष्ट तुम्हाला दाखवेल. सध्या या ब्रेन चिपचा प्रयोग माकडांच्या मेंदूवर सुरू आहे....
एसबीआयचा ग्राहकांना झटका, व्याजदरात कपात
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. नियमित एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरावर 25 बेसिस पॉइंट्स आणि बचत खात्यावर मिळणाऱ्या...
मस्तच! आता स्मार्टवॉचवर मिळणार भूकंपाचा अलर्ट
गुगल कंपनी लवकरच आपल्या स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट देणारे फीचर लाँच करणार आहे. गुगलकडे भूकंपाचा अलर्ट देणारी एक सिस्टम आहे. जी जगातील अनेक देशांत सक्रिय...
यूपीआयचा आता 10 सेकंदात रिफंड
यूपीआय सिस्टममध्ये 16 जूनपासून मोठे बदल लागू झाले आहेत. आता यूपीआय ट्रान्झॅक्शन 66 टक्के जलद झाले आहे. तर रिफंड फक्त 10 सेकंदात मिळेल. गुगल...
शेअर बाजार उसळला, सेन्सेक्स 677 अंकांनी वधारला
सोमवारी हिंदुस्थानी शेअर बाजार उसळला. सेन्सेक्स 677 अंकांनी वधारून 81,796 अंकांवर बंद झाला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 227 अंकांनी वाढून 24,946...
लॅरी एलिसन श्रीमंतांमध्ये दुसरे, मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेजोस यांना टाकले मागे
अमेरिकेचे उद्योगपती आणि ओरॅकलचे अध्यक्ष लॅरी एलिसन यांची अवघ्या एका दिवसात 26 अब्ज डॉलरने संपत्ती वाढली आहे. यामुळे लॅरी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये...
सरोगसीने आई झालेल्या महिलेला 180 दिवसांची ‘मातृत्व रजा’, पित्यासाठीही रेल्वेने दिली गूड न्यूज
रेल्वेने मातृत्व आणि पितृत्व रजेत मोठे बदल केले आहेत. सामान्य आईप्रमाणे सरोगसीने आई बनलेल्या महिलेलाही (कमिशनिंग मदर) मातृत्व रजा मिळणार आहे. या काळात तिला...