सामना ऑनलाईन
3812 लेख
0 प्रतिक्रिया
मध्य रेल्वेवरील समस्यांकडे रेल्वे मंत्र्यांचे दुर्लक्ष! शिवसेनेकडून प्रवासी सुविधांसाठी पाठपुरावा सुरू
मध्य रेल्वेवर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेल्वे मंत्रालय या मार्गावर पुरेशा प्रमाणात प्रवासी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून...
‘ते‘सर्व प्रवासी फुटबोर्डवर उभे होते! मध्य रेल्वेने मृत, जखमी प्रवाशांवरच फोडले खापर
दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेची असंवेदनशीलता दिसून आली. लोकलमधून जे प्रवासी खाली पडले, ते लोकलच्या फुटबोर्डवर उभे होते, असे विधान करून मध्य...
प्रवाशांचा रोष शमवण्यासाठी ‘स्वयंचलित दरवाजा’ची घोषणा, जानेवारीत येणार नवीन डिझाईनची लोकल
मुंब्रा येथील अपघातानंतर प्रवाशांनी रेल्वे मंडळ आणि रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा रोष शमवण्यासाठी सर्व साध्या लोकलना स्वयंचलित दरवाजे लावण्याची...
लोकल मार्गावर दररोज सात जणांचा बळी
लोकल ट्रेनची गर्दी दररोज मुंबईकरांच्या जिवावर बेतत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज किमान 7 प्रवाशांचा अपघाती मृत्यू होत असल्याची आकडेवारी समोर आली...
विद्यार्थ्यांना दुसऱ्या जागेत हलवण्याचा निर्णय तत्काळ रद्द करा! शिवसेनेचा विवेकानंद एज्युकेशन सोसायटीला आंदोलनाचा इशारा
चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीने कलेक्टर कॉलनी येथील पाचवी ते दहावीचे वर्ग सिंधी सोसायटीमधील इमारतीत स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा 700 विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार...
‘हंड्रेड डेज’ चे दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन
‘हंड्रेड डेज’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ यासह अनेक गाजलेल्या हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शक पार्थो घोष यांचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते...
एटीएम मशीनमधील तीन लाखांची रोकड लांबवली
कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर येथील अभ्युदय बॅंकेच्या एटीएम मशीनमधील तीन लाख सात हजार रुपयांची रोकड तिघा अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...
लोकलमध्ये दोन दिवसांत 46 मोबाईल लांबवले
धावत्या लोकलमध्ये चोरांनी सुसाट हातसफाई केल्याचे समोर आले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चोरांनी प्रवाशांचे तब्बल 46 मोबाईल लंपास केले. गर्दीचा गैरफायदा...
पुरस्कारप्राप्त एकांकिका पाहण्याची मुंबईकरांना संधी, विनय आपटे यांच्या जन्मदिनानिमित्त एकांकिकांचा महोत्सव
दिवंगत अभिनेते विनय आपटे यांच्या जन्मदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे एकांकिकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, 17 जून रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी...
Mumbai News – जे जे रुग्णालयाच्या वसतिगृहात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवले
सर जे जे रुग्णालयातील वसतिगृहात आर्थिक आणि शैक्षणिक तणावातून एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहन रामफेर प्रजापती (22) आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे...
Nagpur News – प्रेमभंगातून प्रेयसीने जीव दिला, प्रियकराचा चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न
प्रेमभंगातून एका तरुणीने स्वतःचे जीवन संपवले. तरुणीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच प्रियकर तेथे आला आणि चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांनी...
Mumbai News – मोबाईल चोरीच्या संशयातून मित्रांकडून मित्रावर चाकूहल्ला, आरोपी अटक
मोबाईल चोरल्याच्या संशयातून दोन मित्रांनी तिसऱ्या मित्रावर चाकूहल्ला केल्याची घटना वडाळा येथे घडली. या हल्ल्यात पीडित तरुणासह एक आरोपी जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी...
नियंत्रण सुटल्याने विद्यापीठाची बस उलटली, अपघातात 15 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस कारला धडक देत रस्त्याच्या कडेला पलटली. या अपघातात बसमधील 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अन्य 20 विद्यार्थी अपघातात जखमी झाले असून...
भावी पतीसोबत फोनवर बोलली, मग सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत मॉडेलने उचलले टोकाचे पाऊल
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत सूरतमधील एका 23 वर्षीय मॉडेलने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. अंजली वरमोरा असे आत्महत्या केलेल्या मॉडेलचे नाव आहे....
मंदिरात उत्सवादरम्यान मानवी अवशेषांसह डान्स, व्हिडिओ व्हायरल होताच पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका मंदिरात उत्सवादरम्यान चक्क मानवी अवशेष हातात घेऊन डान्स केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी...
Gondia News – पिंडदान करताना तोल जाऊन महिला नदीत कोसळली, वाचवायला गेलेल्या दोघींसह तीन...
पिंडदान करताना तोल जाऊन नदीत पडल्याने तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ बाघ नदीच्या करोणी घाटावर ही घटना घडली. समिता टेंभरे, मिनाक्षी...
Chhattisgarh IED Blast – छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद, दोन जण जखमी
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. तर दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एएसपी आकाश...
प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवली; हायकोर्टाचा मोठा निर्णय
मूर्ती विक्रेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती आणि विक्री यावरील बंदी उठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 30 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात...
कोचीजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग; 4 क्रू मेंबर्स बेपत्ता, 5 जण जखमी
केरळमधील कोचीच्या किनाऱ्याजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार क्रू मेंबर्स बेपत्ता असून पाच जण जखमी झाले आहेत....
ऐन पावसाळ्यात सूर्य कोपला, उष्णतेच्या लाटेचा इशारा
दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून थांबल्याने पुढील दोन दिवस उत्तर हिंदुस्थानात तीव्र उष्णता जाणवू शकते, असे हवामान खात्याने सांगितले. मध्य प्रदेशसह 7 उत्तरेकडील राज्यांमध्ये...
एक दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा यूपीएससी क्रॅक
यूपीएससीची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा असते. दरवर्षी लाखो लोक ही परीक्षा देतात. मात्र त्यातील काही मोजकेच यूपीएससी क्रॅक करतात. जर तुम्ही पूर्ण समर्पण...
बहिणींची कमाल, एक लाख रुपयांच्या बचतीतून उभारला पाच कोटींचा बिझनेस
अनुजा गुप्ता आणि प्रत्यंक्षा गुप्ता या दोन बहिणींनी ‘चौखट’ नावाचा ऑनलाईन फॅशन ब्रँड उभारला. देशी हस्तकौशल्याला विशेषतः चिकनकारीला प्रोत्साहन देणारा हा ब्रँड आहे. दोघींनी...
चिंता नको! एआयमुळे नोकऱ्या निर्माण होतील, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केले स्पष्ट
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) नोकऱ्या धोक्यात आल्याची चिंता व्यक्त होत आहे. एआयमुळे तब्बल एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आल्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर गुगलचे...
संरक्षकच झाला दरोडेखोर, सर्वोच्च न्यायालयाकडून आयटीबीपी जवानाची बडतर्फी कायम
जेव्हा संरक्षक स्वतः दरोडेखोर बनतो तेव्हा त्याला शिक्षा करणे आवश्यक बनते, अशी टीपण्णी करत सर्वोच्च न्यायालयाने इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसाच्या बडतर्फीचा निर्णय कायम ठेवला. रोख...
वर्षभरात सोने 50 टक्क्यांनी लकाकले; गुंतवणूक वाढली
वर्षभरात सोन्याचे दर तब्बल 50 टक्क्यांनी वाढले असून सोन्यात गुंतवणुकीसाठी चांगले दिवस असल्याचे समोर आले आहे. सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे....
‘सितारे जमीन पर’ सिनेमागृहातच होणार प्रदर्शित
आमीर खानचा बहुचर्तित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट यूट्यूब किंवा ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होण्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या अफवा असून हा चित्रपट...
अक्षय कुमारचा विकेंड ठरला एकदम ‘हाऊसफुल’
अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ ने प्रदर्शनानंतर दोन दिवसांत 56 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. मेकर्सने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 32.38 कोटींचे तर रविवारी 24.35 कोटींचा बिझनेस...
आलिशान कार घ्यायला थेट हॅलिकॉप्टरमधून एण्ट्री
केरळमधील एका व्यावसायिकाने नवीन लक्झरी कार विकत घेण्यासाठी थेट हॅलिकॉप्टरमधून एण्ट्री घेतल्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. पोलंड मूसा असे या व्यावसायिकाचे नाव...
पंजाबी गायिकेच्या कारची लंडनमध्ये तोडफोड
पंजाबी गायिका सुनांदा शर्माच्या कारची लंडनमध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. सुनांदा शर्मा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली असून जॅग्वार कारची तोडफोड...
एका कुटुंबात 167 जण गुण्यागोविंदाने नांदतात!
आपल्याला 10 ते 15 जणांचे कुटुंब माहीत असते, पण 167 लोकांच्या कुटुंबाबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? असे कुटुंब मिझोराम राज्यातील बक्तवांग येथे आहे. चार...