ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1494 लेख 0 प्रतिक्रिया

नंदुरबारच्या देवगोई घाटात स्कूल बस शंभर फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थी ठार, 38 जखमी

नंदुरबार जिह्यातील देवगोई घाटात रविवारी शंभर फूट खोल दरीत स्कूल बस कोसळून भीषण अपघात झाला. यात दोन विद्यार्थी ठार झाले, तर 38 विद्यार्थी जखमी...

चार वर्षांत पदवी मिळणार! राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल

पदवी घेण्यासाठी आता पाच वर्षे वेळ देण्याची गरज लागणार नाही. दहावीनंतर अवघ्या चार वर्षांत पदवी मिळवता येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्या दृष्टीने बदल...

सामना अग्रलेख – व्वा रे पठ्ठ्या!! पोरगं बापावर गेलं!

महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते भयंकर, तितकेच चिंताजनक आहे. प्रश्न चिरंजीव पार्थचा नसून ज्या पद्धतीने महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याची चिंता आहे. पुण्यातील...

‘विषारी’ दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक

देशातील विविध शहरांमध्ये हल्ला करण्याचा ‘आयएस’चा मोठा कट उधळण्यात आला आहे. गुजरात एटीएसने अहमदाबादच्या अडालज येथून संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब...

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, अजित पवार म्हणतात… एक रुपयाही न भरता खरेदीखत झालेच...

पुत्र पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक रुपया न भरता खरेदी खताचा कागद कसा तयार झाला?...

दिल्ली डायरी – केजरीवालांना ‘एक बंगला लगे प्यारा’!

<<< नीलेश कुलकर्णी >>> दिल्लीतील ‘शीशमहल’चे प्रकरण अंगाशी येऊन राजधानीतील सत्तेवर ‘उदक’ सोडावे लागले तरी ‘आप’चे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगल्याचा मोह...

तहसीलदार येवले यांच्या सर्व निर्णयांची तपासणी होणार, पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पार्थ अजित पवार यांच्याशी संबंधित मुंढवा आणि बोपोडी जमीन प्रकरणात अधिकाराचा गैरवापर केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे यापूर्वीचे...

300 जणांना नेणाऱ्या बोटीला हिंद महासागरात जलसमाधी, सात जणांचे मृतदेह सापडले; काहींना वाचविण्यात यश

हिंद महासागरात थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळ सुमारे 300 स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाली. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. या...

रमेश नायर यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन

प्रसिद्ध चित्रकार रमेश नायर यांच्या चित्रे आणि रेखाटनांच्या एकल प्रदर्शनाचे आयोजन फोर्ट येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 11 ते 17 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. ‘रिकन्स्ट्रक्टिंग...

विज्ञान रंजन – एकचाकी रेलगाडी!

<<< विनायक >>> एकेकाळी तोल सांभाळत एकाच रुळावर आणि एकाच चाकावर वेगाने धावणारी रेल्वे ट्रेन होती याची माहिती खूप जणांना असेल असं वाटत नाही. अतिशय...

दिलजीत दोसांझला खलिस्तानी समर्थकांकडून धमक्या, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये “खलिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा

पंजाबी सुपरस्टार आणि गायक दिलजीत दोसांझला खलिस्तानी समर्थकांकडून वारंवार धमक्या मिळत आहेत. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने अलिकडेच दिलेल्या धमकीनंतर ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे दिलजीतच्या...

हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात

हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रियन पायलट फिलिप याने तीन दिवसांपूर्वी दोन मित्रांसह धौलाधर पर्वतरांगेत फिरण्याच्या...

Pune News – बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल, टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात...

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सतत बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम कसं करायचं...

Ratnagiri News – राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत उमरे येथील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी येथील 30 वर्षीय तरुणाचा राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वरुप दयानंद कांबळे असं मयत तरुणाचे नाव आहे. स्वरुप...

Jalna News – तीन मुलांच्या आईचे 24 वर्षीय तरुणावर प्रेम जडले, कुटुंबाच्या विरोधामुळे जोडप्याने...

प्रेम प्रकरणातून एका जोडप्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील वालसावंगीत घडली आहे. मयत महिला तीन मुलांची आई आहे तर तरुण अविवाहित आहे....

हिंद महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले, आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवण्यात यश

थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळ हिंद महासागरात म्यानमारमधील सुमारे 300 स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज बुडाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकांनी आतापर्यंत केवळ 10 जणांना वाचवले....

Mumbai News – मालाडमध्ये दुचाकी डंपरला धडकल्याने अपघातात तरूणाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

दुचाकी डंपरला धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला एक गंभीर जखमी झाला आहे. निखिल कद्रे असे मयत तरूणाचे तर सुमित खैरनार असे जखमी...

जमिनीवर आदळून हवेत उडाले मग समुद्रात कोसळले, रशियात हेलिकॉप्टर दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू

रशियातील दागेस्तान राज्यात हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये...

छत्तीसगडच्या सुकमा येथे आयईडी स्फोट, सीआरपीएफचा जवान जखमी

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला आहे. रविवारी दुपारी 1.45...

एचएएल-अमेरिकन कंपनीमध्ये 8,870 कोटींचा करार, हिंदुस्थानला 113 तेजस मार्क-1 इंजिन मिळणार

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) सोबत 1 अब्ज म्हणजेच जवळपास 8 हजार 870 कोटी रुपयांचा करार केला आहे. या...

इराणची क्षेपणास्त्र चाचणी; अमेरिका, युरोपही टप्प्यात; 10 हजार किमीपर्यंत हल्ला करण्याची क्षमता… मिसाईलचा व्हिडीओ...

इराणने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. इराणने एका नवीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केली आहे. या मिसाइलची मारक क्षमता तब्बल 10 हजार किलोमीटरपर्यंत...

अविवाहित मुलगी भत्त्यासाठी पात्र ठरू शकत नाही, केरळ हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जर एखादा पुरुष विभक्त पत्नीला पोटगी देत असेल तर तो तिच्या अविवाहित मुलीला वेगळा भत्ता देऊ शकत नाही किंवा ती अविवाहित मुलगी आपल्या वडिलांकडून...

पीएफसाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम लागू

नोकरी बदलल्यानंतर पीएफसाठी आता फॉर्म भरण्याची किंवा ईपीएफ ट्रान्सफर होण्याची वाट पाहावी लागणार नाही. ईपीएफओने आता एक नवीन ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम लागू केली आहे....

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 122 पदांसाठी अर्ज सुरू

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अखेरची...

सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 141 पदे

सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये 141 पदांची भरती केली जात आहे. या भरती अंतर्गत सायंटिस्ट, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, रेडिओग्राफर, टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, कुक,...

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1974 जागा भरणार

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती केली जात आहे. या भरतीअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदे भरली जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आयुर्वेदिक...

समाजभान – डिजिटल युगात महिलांची असुरक्षितता

<<< विनिता शाह >> डिजिटल युगात मुलींची सुरक्षा ही प्रमुख प्राथमिकता असली पाहिजे. याचे कारण आज मुलींना डिजिटल प्लॅटफॉर्मवर असुरक्षित वातावरणात वावरावे लागत आहे. ऑनलाइन...

उद्याची शेती – वैचारिक अधिष्ठानाची कृषीमूल्य साखळी

<<< रितेश पोपळघर >>> समूह शेतीच्या या विचारातूनच कृषी क्षेत्रातील ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ या मॉडेलची मागील काही वर्षांत चर्चा वाढली आहे. यालाच अनुसरून उभा राहिलेला...

प्रणाम वीरा – मारेकऱ्यानेही केला सलाम त्यांच्या शौर्याला

<<< रामदास कामत >>> ज्याच्या हातून या योद्ध्याला वीरमरण आले, त्या मारेकऱ्यानेही सलाम केला त्याच्या शौर्याला. त्या शूरवीराचे नाव होते परमवीर चक्र सन्मानित सेकंड लेफ्टनंट...

बोलीभाषेची समृद्धी – झाडीबोली

<<< वर्णिका काकडे >>> महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोली आहेत. या प्रत्येक बोलीचा एक वेगळा गोडवा आहे. यापैकीच एक पूर्व विदर्भातील झाडी बोली. ही भाषा 300 वर्षांपूर्वीची...

संबंधित बातम्या