सामना ऑनलाईन
3812 लेख
0 प्रतिक्रिया
काय सांगता! फक्त 11 रुपयांत विमान तिकीट, व्हिएतजेट विमान कंपनीची बंपर ऑफर
व्हिएतनाम एअरलाईन विमान कंपनी व्हिएतजेटने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. हिंदुस्थानमधील कोणत्याही शहरातून थेट व्हिएतनामला जाण्यासाठी एकेरी मार्गाचे इकोनॉमी क्लासचे तिकीट केवळ...
2025 वरीस धोक्याचं, 61 हजार नोकऱ्या गमावल्या
2025 हे वर्ष टेक कंपन्यांसाठी धोक्याचं ठरत आहे. अवघ्या पाच महिन्यांत वेगवेगळ्या कंपन्यांमधील जवळपास 61 हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरकपात...
रेल्वेची श्रावण विशेष ज्योतिर्लिंग यात्रा
‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने या नव्या सहलीचे आयोजन...
‘हाऊसफुल 5’ च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये धक्काबुक्की, अक्षय कुमारने चाहत्यांसमोर जोडले हात
पुण्यातील एका मॉलमध्ये ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाचा प्रमोशनल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या वेळी चित्रपटाची स्टारकास्ट अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, नाना पाटेकर, नर्गिस फाखरी...
दुबईत चोरी झालेले एअरपॉड्स पाकिस्तानात सापडले
ब्रिटिश यूट्यूबर ओली पॅटरसन याचे अॅपलचे एअरपॉड्स चोरीला गेले होते. त्याने फाईंड माय आयफोन फीचरद्वारे त्याचा शोध घेतला. त्यानंतर असे आढळून आले की, त्याचे...
कॅनरा बँकेचा ग्राहकांना दिलासा
बचत खाते, एनआरआय बचत खाते आणि सॅलरी खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट कॅनरा बँकेने रद्द केली आहे. कॅनरा बॅकेच्या या निर्णयामुळे लाखो खातेधारकांना याचा...
कर्ज वसुलीत चीन ठरला अव्वल देश
चीनचे एकूण 42 देशांवर कर्ज असून कर्ज वसूल करण्यामध्ये चीन अव्वल देश ठरला आहे. 2025 या वर्षाअखेर चीन जगातील विकसनशील देशांकडून 3 लाख कोटी...
सौदीत अडीच लाख मुस्लिमांना रोखले
सौदी अरबमध्ये हज यात्रेसाठी विनापरवानगी पोहोचलेल्या 2 लाख 69 हजार मुस्लिमांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी हज यात्रेवेळी...
जय बजरंग बली की जय…! भाजपच्या नकली हिंदुत्वाला चपराक, शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रभादेवीतील मारुती मंदिराची...
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रभादेवी येथील मारुती मंदिर पालिकेला हाताशी धरून पाडण्यासाठी भिंतीवर बुलडोझर फिरवणाऱ्या इंडिया बुल्स स्काय सोसायटीचे कारस्थान शिवसेनेने उधळून लावल्यानंतर ही...
‘वेदांत’ खरेदी प्रक्रियेतून संजय शिरसाट यांची माघार, विरोधकांनी आरोप करताच टरकली
छत्रपती संभाजीनगर येथे मोक्याच्या ठिकाणी असलेले आलिशान वेदांत हॉटेल मुलगा सिद्धांत याच्यासाठी 67 कोटी रुपयांना खरेदी करणारे मिंधे गटाचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय...
सिद्धांत कंपनीतील पाच पार्टनर कोण? अंबादास दानवे यांचा सवाल
सिद्धांत कंपनीतील पाच पार्टनर कोण आहेत, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शिरसाट यांना फायदा व्हावा म्हणून अधिकाऱ्यांनी वेदांत...
माझी उणी-दुणी काढाल तर मी सोडणार नाही!
विरोधकांकडून माळेगाव कारखान्याबाबत वेगवेगळे आरोप होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. याउलट विरोधकांच्या सत्ताकाळात कोण काय करायचे, आताही कोणाकडे कारखान्याचे ड्रायव्हर आहेत हे...
विमानतळावरून 51 कोटी 94 लाखांचे कोकेन जप्त
सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 51 कोटी 94 लाखांचे कोकेन जप्त केले. कोकेन तस्करी प्रकरणी एका...
ड्रग तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
उत्तर मुंबईत ड्रग तस्करीप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. उत्तर मुंबईत ड्रग विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली...
शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंग कारवाईचा आदेश व्हॉट्सअॅपवर
शासकीय कर्मचाऱ्यावर यापुढे शिस्तभंग कारवाईच्या सूचना थेट व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवल्या जाणार आहेत. त्यामुळे पोस्टाने पाठवण्यात होणारा विलंब टाळता येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची...
वैद्यकीय उपचारासाठी परदेशी निधी स्वीकारता येणार, केंद्राकडून परवानगी
महाराष्ट्रात आता वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना परदेशी निधीही स्वीकारता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला नुकतेच केंद्र सरकारकडून परदेशी देणगी नियमन कायद्या अंतर्गत (एफसीआरए)...
पवई तलावाच्या साफसफाईला वेग, 10 दिवसांत काढली 1 हजार 450 मेट्रिक टन जलपर्णी
मुंबई महापालिकेचा पवई तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी साफसफाई कामाने वेग घेतला असून आतापर्यंत गेल्या 10 दिवसांत मुंबई महापालिकेने तलावातून तब्बल 1 हजार 450...
‘आमदार’, ‘सावकार’ ओढणार माऊलींचा रथ, बैलजोड्यांची आळंदीत वाजतगाजत मिरवणूक
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ‘श्रीं’चा पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान यावर्षी अर्जुन घुंडरे-पाटील, विवेक घुंडरे-पाटील यांना मिळाला आहे. रथ...
सायकल वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या ‘सायकल वारी’ला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या आषाढीला सुमारे तीन हजार आबालवृद्ध सायकलिष्ट वारकरी सहभागी होणार आहेत. आयपीएस...
टोमॅटो आडत्याने अडीच कोटी थकवले संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखले, रक्कम 20 जूनपर्यंत अदा...
पाच महिने उलटूनही बाजार समिती प्रशासनाने टोमॅटो आडत्याकडून उत्पादकांचे थकवलेले अडीच कोटी वसूल केलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखला. प्रशासनाने...
एजाज खानवर अटकेची टांगती तलवार कायम, अटकपूर्व जामिनावर नियमित खंडपीठासमोर सुनावणी
बलात्कार प्रकरणात अभिनेता एजाज खान याला दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. एजाज खानच्या याचिकेवर आज...
पालकमंत्रीच काय, सरकारवाचूनही जनतेचे काही अडलेले नाही, संजय राऊत यांचा फडणवीस यांना टोला
पालकमंत्र्यांशिवाय नाशिकचे काही अडलेले नाही, हे मुख्यमंत्री योग्यच बोलले. मूळात मंत्री कामच करीत नसल्याने मंत्रिमंडळावाचूनही अडलेले नाही. मुख्यमंत्री नसले तरी राज्य चालतंय, अशा शब्दांत...
पंचनाम्याचा सोपस्कार कशाला? हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, काँग्रेसची सरकारकडे मागणी
महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले...
एम.एफ. हुसेन यांच्या 25 दुर्मिळ चित्रांचा लिलाव होणार, हायकोर्टाची परवानगी
दिवंगत चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या 25 दुर्मिळ चित्रांचा लिलाव होणार आहे. हायकोर्टाच्या परवानगीनंतर 12 जून रोजी हा लिलाव केला जाणार असून एम.एफ. हुसेन यांच्या...
हायकोर्टाची मध्य रेल्वेला चपराक, अपघाती मृत्यूची 8 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश
लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मध्य रेल्वेला दिले आहेत. कांजुरमार्ग ते मुलुंड प्रवासात लोकलमधून पडून...
भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 60 फुटांपर्यंत फरफटत नेलं; चौघांचा जागीच मृत्यू
बीडमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील निन्नूडजवळ तेलगाव-माजलगाव रस्त्यावर भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. यानंतर 60 फुटापर्यंत रिक्षाला फरफटत नेले. या...
Chandrapur News – धावत्या वाहनात चालकाला फिट, हायवाने 10 वाहनांना चिरडले; एका तरुणीचा मृत्यू
धावत्या वाहनात चालकाला फिट आल्याने हायवाने 10 वाहनांना चिरडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. वाहनांना चिरडत फुटपाथवरील नागरिकांनाही धडक दिली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला...
NEET PG 2025 – नीट पीजी परीक्षा पुढे ढककली, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर एनबीईएमएसचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नीट पीजी 2025 परीक्षा ढकलली आहे. नीट पीजी 2025 ची परीक्षा 15...
हनिमूनला गेलेलं जोडपं बेपत्ता झालं, अखेर दहा दिवसांनी सत्य उलगडलं अन् कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन...
शिलाँगला हनिमूनला गेलेले इंदूरचे एक जोडपे अचानक बेपत्ता झाले. अखेर दहा दिवसांनी पतीचा मृतदेह खोल दरीत सापडला तर पत्नीचा अद्याप शोध सुरू आहे. राजा...
Mumbai News – बोगस कागदपत्रांच्या आधारे मलावीला जाण्याचा प्रयत्न, मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक
बोगस कागदपत्रांच्या आधारे मलावीला जाण्याचा प्रयत्नात असलेल्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. कृष्णकुमार रविचंद्रन थेवर (29) असे अटक केलेल्या प्रवाशाचे नाव असून,...