सामना ऑनलाईन
1485 लेख
0 प्रतिक्रिया
के. एल. राहुलच्या ट्रान्स्फर चर्चांना विराम
आयपीएल 2026 पूर्वी सुरू असलेल्या खेळाडूंच्या ट्रेडिंग चर्चांमध्ये दोन मोठ्या नावांबाबत स्पष्टता आली आहे. वॉशिंगटन सुंदर आणि के. एल. राहुल हे दोघेही सध्याच्या फ्रेंचायझीतच...
निवडणूक जाहीर होताच आरोग्य योजनांची खैरात, महात्मा ज्योतिराव फुले योजनेत आजारांची संख्या वाढवली
निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 21 निर्णय घेण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत...
पुण्यातील रस्त्यावर पुन्हा रक्ताचा सडा, भरदिवसा तरुणावर कोयत्याने वार करून संपवले
शहरातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा वनराजच्या खुनानंतर पुण्यात गँगवार भडकले आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून,...
व्यावसायिकाच्या घरी चोरी प्रकरणी मोलकरीण ताब्यात
व्यावसायिकाच्या घरी 19 लाखांचे दागिने चोरीप्रकरणी मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी अटक केली. तक्रारदार हे कांदिवलीत राहतात. त्यांच्याकडे दोन महिला मोलकरीण कामाला आहेत. अटक केलेल्या महिलेकडे...
मालाडमध्ये तोतया पोलिसाला अटक
गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल प्रशासनाची फसवणूक करणाऱ्याला बांगूर नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रकाश ज्ञानदेव जाधव उैर्फ पक्या असे त्याचे नाव आहे. मालाडमधील...
क्लार्कची त्वचेच्या कर्करोगाशी जीवघेणी लढाई
कधी मैदानावर तलवारीसारखा चमकणारा, कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मायकल क्लार्क आज एका अशा प्रतिस्पर्ध्यासमोर उभा आहे, ज्याला ना बाऊन्सर आहे, ना सीमारेषा....
एमसीए निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तूर्तास जाहीर करू नका, हायकोर्टात उद्या पुन्हा सुनावणी
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. अंतिम मतदार यादीला एमसीएच्या जुन्या सदस्यांनी हायकोर्टात आव्हान दिले असून न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने तूर्तास...
दिव्यांगांची क्रिकेट स्पर्धा आजपासून
शारीरिक अडचणींना न जुमानता क्रिकेटप्रेम मनात जोपासणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना एक अनोखे व्यासपीठ मिळणार आहे. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज या संस्थेच्या वतीने...
पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत नागल, बोपन्ना, भांब्री भिडणार
भारत पेट्रोलियम यांच्यातर्फे 44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत हिंदुस्थानी ऑलिम्पिकपटू रोहन बोपन्ना, सुमित नागल, अंकिता...
माथेरानची राणी पुन्हा धावणार; 6 नोव्हेंबरपासून प्रवासी सेवेत
माथेरानला जाताना पर्यटकांना सर्वाधिक भुरळ घालणारी माथेरानची राणी पुन्हा प्रवासी सेवेत रुजू होत आहे. मध्य रेल्वेवरील नेरळ-माथेरान दरम्यानची ट्रेन सेवा 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू...
चक्रीवादळानंतर बचावकार्यासाठी निघालेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू
फिलिपिन्समध्ये चक्रीवादळांनंतर मंगळवारी बचावकार्यासाठी निघालेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट आणि क्रू मेंबर्सचा समावेश आहे. अपघाताची परिस्थिती आणि कारण निश्चित...
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख...
निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे मुंबई कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना 7...
ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग आरामदायी प्रवासासाठी पट्ठ्याने अशी शक्कल लढवली की थेट तुरुंगात...
पत्नीसोबत ट्रेनमधून आरामदायी प्रवास करायचा होता, मात्र ट्रेनमध्ये जागाच नव्हती. यामुळे जागा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने अशी शक्कल लढवली ज्यामुळे त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली....
शिक्षेपूर्वीच दिर्घ तुरुंगवास भोगल्याने हायकोर्टाचा दिलासा, 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन
मुंबईतील 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कपिल अहमद अयुबला हायकोर्टाने मंगळवारी दिलासा दिला. शिक्षेपूर्वीच दिर्घ तुरुंगवास भोगल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने अयुबला...
Mumbai News – मुंबईत हायफाय सोसाटीतील फ्लॅटमध्ये आढळला मोलकरणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू
घरकाम करणाऱ्या तरुणीने घरमालकाच्या घरातच गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे....
ऑनलाईन मनी गेम्सवरील बंदी हटवा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे उत्तर मागवले
ऑनलाईन मनी गेम्सवरील बंदी हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. संबंधित याचिकेवर विस्तृत सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आणि केंद्र...
Railway Accident – लोकल ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक, 6 प्रवाशांचा मृत्यू; अनेक जखमी
लोकल ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले...
Mumbai News – फूड पार्सलच्या वादातून मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांवर...
फूड पार्सल आणण्याच्या वादातून चार मित्रांनी केलेल्या मारहाणीत 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरीच्या साकीनाका परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. मोहम्मद...
टेकऑफपूर्वी आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा प्रयत्न, वाराणसी-मुंबई अकासा एअरच्या विमानात एकच गोंधळ
वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानात एका प्रवाशाने टेकऑफपूर्वी विमानाचा आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. सुजित सिंग असे ताब्यात...
आता 21 दिवसांत मिळणार रिफंड, डीजीसीएच्या नव्या नियमामुळे विमान प्रवाशांना दिलासा
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नागरिक उड्डाण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. फ्लाईटने जाणाऱ्या प्रवाशांनी जर अचानक विमान तिकीट रद्द केले तर तिकिटाच्या पैशांसाठी महिनोन्महिने...
सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ
लगीनसराई जवळ आल्याने सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी सोने 200 रुपयांनी, तर चांदी थेट 2 हजार रुपयांनी महाग झाली. 24...
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिष्ठा पणाला, न्यूयॉर्क महापौरपदासाठी आज मुख्य मतदान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या, 4 नोव्हेंबरला न्यूयॉर्क महापौरपदासाठी मुख्य मतदान पार पडणार आहे. न्यूयॉर्क शहरातील जनता आपला...
‘थामा’साठी रश्मिका 12 तास शूटिंग करायची, आदित्य सरपोतदारांकडून कामाचे कौतुक
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाचे...
आईच्या इच्छेसाठी एकट्याने संपूर्ण गावाचे कर्ज फेडले
कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करू नये, यासाठी गुजरातमधील एका व्यावसायिकाने आपल्या संपूर्ण गावातील लोकांचे कर्ज फेडले...
अमेरिकेत 10 लाख नोकऱ्या गेल्या! मालमत्ता क्षेत्रात मंदी
अमेरिकेसारख्या प्रगत देशात आता नोकऱ्या आणि आर्थिक मंदीची चिंता गडद झाली आहे. एकेकाळी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असायच्या. मात्र आता नोकऱ्या कमी आणि...
कंपनीच्या चुकीमुळे एका रात्रीत कर्मचारी बनला लखपती!
रशियाच्या खांटी-मान्सियन्स शहरातील फॅक्टरीत काम करणारा कामगार व्लादिमीर रिचागोव याच्या बँक खात्यात अचानक 7.1 मिलियन रुबल म्हणजे सुमारे 87 लाख रुपये अकाऊंटंटच्या चुकीने ट्रान्सफर...
पाकिस्तानचे नौदलप्रमुख बांगलादेश दौऱ्यावर
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानचे नौदलप्रमुख अॅडमिरल नवीद चौधरी हे 8 नोव्हेंबर रोजी बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत. त्यांचा हा दौरा...
अफगाणिस्तान भूकंपाने हादरले; 20 जण ठार
अफगाणिस्तान सोमवारी भूकंपाने हादरले. मजार-ए-शरीफमध्ये झालेल्या भूकंपात कमीत कमी 20 जणांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता 6.3...
मुंबई उच्च न्यायालयात 30 जागा भरणार
मुंबई उच्च न्यायालयात एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत. या जागांमध्ये लघुलेखक (उच्च श्रेणी) च्या 15 जागा आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) च्या 15 जागा...
दिल्लीतील प्रदूषण पाहून विदेशी पर्यटक हैराण
हिंदुस्थानातील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आलेल्या एका विदेशी पर्यटकाने दिल्लीतील प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. शेन असे या विदेशी पर्यटकाचे नाव असून तो सध्या दिल्लीत...





















































































