सामना ऑनलाईन
3769 लेख
0 प्रतिक्रिया
पाच वर्षांच्या मुलाचे रोबोटिक यकृत प्रत्यारोपण, जगातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा चेन्नईच्या डॉक्टरांचा दावा
पाच वर्षांच्या मुलावर जगातील पहिले रोबोटिक यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले. युरिया सायकल डिसऑर्डर नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक विकाराने ग्रस्त असलेल्या या मुलावर आठ तासांची जटिल...
हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना नो एन्ट्री, ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक तुघलकी निर्णय; 788 हिंदुस्थानी...
अमेरिकेत दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. जगातील सर्व देशांवर टॅरिफ लादण्याच्या निर्णयानंतर आता ट्रम्प प्रशासनाने आपला मोर्चा...
‘आकाशतीर’ची ताकद जगाला दाखवणार डीआरडीओचे विशेष नियोजन
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून हिंदुस्थानने पाकिस्तानला चांगलाच इंगा दाखवला. दहशतवाद्याचा बीमोड केल्याशिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबणार नाही, असा इशारा हिंदुस्थानने दिलाय. हिंदुस्थानी लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा...
चंद्रपुरातील नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद, 12 दिवसांत घेतला 9 जणांचा बळी
चंदपूर जिह्यात हैदोस घालून तब्बल 9 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तळोधी परिसरातून या वाघिणीला पकडण्यात आले. वनखात्याच्या...
मापाचा शर्ट न शिवल्याने टेलरला 12 हजारांचा दंड, केरळच्या एर्नाकुलम ग्राहक न्यायालयाचा निर्णय
जुन्या शर्टप्रमाणेच नवीन शर्ट शिवण्यात यावे, असे सांगूनही टेलरने मापाचा शर्ट शिवला नाही. त्यामुळे संतापलेल्या एका ग्राहकांना टेलरला थेट ग्राहक न्यायालयात खेचले. ग्राहक न्यायालयाने...
कॅनरा बँकेची एफडी व्याजदरात कपात
एसबीआयनंतर आता कॅनरा बँकेनेही मुदत ठेव म्हणजेच एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. नव्या व्याजदरांनुसार, सामान्य ठेवीदारांना आता 1 वर्षाच्या एफडीवर 6.95 टक्के व्याज मिळेल....
बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटकात विरोध, मैसूर साबणाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी कन्नडीच हवा
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिची मैसूर सँडल साबणाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कर्नाटक सरकारने नियुक्ती केली. ही निवड होताच कर्नाटकवासीय चांगलेच चिडले आहेत. हिंदी अभिनेत्रीऐवजी एखाद्या...
घसरणीनंतर शेअर बाजार सावरला
कालच्या घसरणीनंतर शुक्रवारी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 769 अंकांनी वाढून 81,721 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
चीनची गुप्तचर संस्था सीआयएहून पॉवरफुल
चीनची मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्योरिटी (एमएसएस) ही आता जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था बनली आहे. या संस्थेने मोसाद, रॉ आणि सीआयएसारख्या गुप्तचर संस्थांनाही मागे...
14 जूनपर्यंत फ्रीमध्ये होणार आधार अपडेट
आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर 14 जून 2025 पर्यंत फ्रीमध्ये करता येऊ शकते. आधारमधील नाव, जन्मतारीख, पत्ता बदलायचा असेल तर फ्रीमध्ये करण्याची...
देशात 87 कोटी मोबाइल ग्राहकांना स्पॅम कॉल
ट्रायने मोबाइल युजर्सला स्पॅम कॉलपासून सुटका व्हावी यासाठी कडक नियम बनवले आहेत. परंतु, देशात अद्याप 87 कोटी मोबाइल ग्राहकांना स्पॅम कॉलचा सामना करावा लागत...
फडणवीसांनी घोषित केलेल्या एसआयटी चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा? माजी आमदार अनिल गोटे यांचा सवाल
मिंधे गटाचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएचे धुळे वसुलीकांड शिवसेनेने उघडकीस आणले आहे. खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील...
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केवळ ‘कोटा‘तच का? सर्वोच्च न्यायालयाची राजस्थान सरकारकडे विचारणा
कोटा येथील नीट, जेईई परीक्षार्थींमधील वाढत्या आत्महत्यांची गंभीर दखल घेत, मुलांच्या आत्महत्या केवळ कोटातच का होत आहेत, एक राज्य म्हणून तुमची जबाबदारी काय, अशा...
हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण ढासळलेले; ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यास कुणी सांगितले? राहुल गांधी यांचा एस....
हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे ढासळलेले असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच हिंदुस्थानला पाकिस्तानशी जोडण्याचे कारण काय आणि अमेरिकेचे अध्यक्ष...
पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची विनंती नाकारली होती, दिल्ली-श्रीनगर विमान इमर्जन्सी लँडिंगप्रकरणी धक्कादायक...
राजधानी दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान खराब हवामानात सापडले होते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वैमानिकाने पाकिस्तानकडे त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी मागितली, मात्र...
पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्षाच्या पत्नीकडे दोन व्होटर आयडी
केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्या पत्नी कोयल मजुमदार यांच्याकडे दोन व्होटर आयडी असल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोग चौकशी करत आहे....
बांगलादेशी सैन्याच्या धसक्याने युनूस राजीनामा देण्यास तयार; राजकीय संकट, पक्षांत एकमत नसल्यामुळे नाराज
बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशी सैन्याच्या धसक्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. राजकीय संकटामुळे आणि पक्षांत एकमत नसल्यामुळे ते राजीनामा...
हिंदुस्थानसाठी पाकचे हवाई क्षेत्र पुन्हा बंद
पाकिस्तानने आज हिंदुस्थानच्या उड्डाणांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र 24 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणाऱ्या हिंदुस्थानच्या विमानावरील बंदी 24 जून...
युरोपने पाकिस्तानातील लोकशाही कमकुवत केली- जयशंकर
पाकिस्तानातील सैन्याला पाठिंबा देऊन तेथील लोकशाही कमकुवत करण्याचे काम पश्चिमेकडील शक्तिंनी केल्याचा आरोप परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केला. जयशंकर यांचा रोख अमेरिका आणि...
‘ऑपरेशन सिंदूर’मधील महिला अधिकारी पदावर राहणार कायम
‘ऑपरेशन सिंदूर’मधील कामगिरीचे कौतुक करतानाच सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानच्या हवाई दलातील विंग कमांडर निकिता पांडे यांना मोठा दिलासा दिला. पुढील आदेश देईपर्यंत हवाई दलाने त्यांची...
इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील 60 ठार
इस्रायलने आंतरराष्ट्रीय दबावानंतर गाझाला पुन्हा अन्नपुरवठा सुरू केला असला तरी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. गेल्या 24 तासांत ताज्या हल्ल्यांमध्ये 60 लोक ठार झाले. गाझामधील...
मॅजिस्ट्रेटवर बंदूक रोखणाऱ्या भाजप नेत्याची आमदारकी रद्द
राजस्थान विधानसभेने भाजप आमदार कंवर लाल मीणा यांची आमदारकी आज रद्द केली. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर बंदूक रोखल्याप्रकरणी त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे....
सुमती पाताडे यांचे निधन
सुमती पाताडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेनेच्या मलबार हिल विधानसभाप्रमुख माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचा दशक्रिया विधी रविवार, 25...
यंदा कोहलीची विराट स्वप्नपूर्ती? गेली 18 वर्षे विराट स्वप्नाच्या मागेच धावतोय
विराट कोहलीने गेल्या दहा महिन्यांत दोन जागतिक जेतेपदे उंचावण्याचा मान मिळवलाय, आता त्याचे गेले 18 वर्षांचे आयपीएलचा करंडक उंचावण्याचे स्वप्नही त्याची वाट पाहतेय. विराटचा...
कसोटी निवृत्तीनंतर विराट सर्वात आनंदी माणूस
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याचा अवघ्या क्रिकेटविश्वाला धक्का बसला असेल, पण सध्या तो सर्वात आनंदी माणूस आहे. तो आपल्या निर्णयापासून आनंदीच नाही...
ये सफर बहोत कठीण मगर.. रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानसमोर आव्हानांची मालिका असल्याची गंभीर कबुली
रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर हिंदुस्थानी संघासाठी ‘ये सफर बहोत कठीण’ असल्याची कबुली खुद्द प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिली आहे. दोघांनी एकाचवेळी कसोटी क्रिकेटमधून...
हैदराबादचा बंगळुरूला धक्का, हैदराबादच्या विजयामुळे टॉप टूची चुरस वाढली
शेवटच्या चार षटकांत ईशान किशनने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे हैदराबादने उभारलेले 232 धावांचे आव्हान टॉपवर जाण्यासाठी धडपडणाऱ्या बंगळुरूला पेलवले नाही आणि हैदराबादने 42 धावांचा दणदणीत...
थेट अव्वल स्थानासाठी पंजाबची गाठ दिल्लीशी
आयपीएलचे अंतिम संघांचा फैसला लागलाय. आता गुणतालिकेतील पहिल्या दोन क्रमांकांसाठी चारही संघांची जबरदस्त रस्सीखेच सुरू झालीय. चारही संघांना अव्वल स्थान खुणावतेय. काहींना विजयासह ते...
शमी कसोटीचा गोलंदाज राहिला नाही, बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीकडून संकेत
गेली दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर असलेला मोहम्मद शमी आता पहिल्याप्रमाणे गोलंदाजीचा दीर्घ मारा करू शकत नसल्याचे संकेत बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीकडून मिळाल्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या...
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचा कसोटी क्रिकेटला गुडबाय
श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने आपली 17 वर्षांची दीर्घ कसोटी कारकीर्द थांबविण्याचा आज निर्णय घेतला. पुढच्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो कसोटी...