सामना ऑनलाईन
362 लेख
0 प्रतिक्रिया
Operation Sindoor वर संसदेचे विशेष अधिवेशन होणार का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती
ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) विशेष संसदीय अधिवेशन बोलावण्याच्या विरोधकांच्या मागणीकडे सरकार दूर्लक्ष करत आहे. सरकार लष्कराच्या ऑपरेशनवर विशेष अधिवेशन बोलवण्याचा विचार करत नाही, असे...
संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ची तुफान चर्चा; प्रकाशनाच्या आधीच देशाच्या राजकारणात उडवली खळबळ, वाचकांना...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर राजकीय सुडापोटी कारवाई झाली होती. ED ने अन्याय्य पद्धतीने संजय राऊत यांना अटक केली...
तुर्कीची आर्थिक कोंडी; हिंदुस्थानने मंजुरी रद्द केल्यानंतर विमानतळांनी तुर्की विमान कंपनीसोबतचा करार केला रद्द
राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सुरक्षा मंजुरी रद्द करण्याच्या हिंदुस्थान सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद विमानतळांनी तुर्की विमान वाहतूक ग्राउंड-हँडलिंग कंपनी सेलेबीशी संबंध तोडले...
पाकिस्तानमधील अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला का? IAEA ने दिली स्पष्ट माहिती
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये अलीकडेच झालेल्या लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पाकिस्तानमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हिंदुस्थानने हल्ला केल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. हिंदुस्थानच्या सैन्याने अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्याचे...
अवकाळी पावसावेळी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी कशी काळजी घ्यावी?
अवकाळी पाऊस म्हणजे नियोजित हंगामाशिवाय, विशेषतः ऑक्टोबर ते मे महिन्यांच्या दरम्यान अचानक पडणारा पाऊस. सध्या हिंदुस्थानात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते. (unseasonal rain...
जम्मू-कश्मीरच्या अवंतीपोरा येथे 3 दहशतवादी ठार; 48 तासांत दुसरी मोठी चकमक
जम्मू-कश्मीरच्या अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. पोलीस आणि सैन्याने संयुक्त कारवाई सुरू केल्यानंतर आज सकाळी सुरू झालेल्या भीषण...
‘विधेयकांच्या मंजूरीसाठी कालमर्यादा लादता येईल का?’ राष्ट्रपतींचा सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न
तमिळनाडू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर एक महिना झाला आहे. या निकालामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयके मंजूर करण्यासाठी निश्चित मर्यादा...
जा आणि माफी मागा! कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भाजप मंत्री...
कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofiya Qureshi) यांच्याविरुद्धच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज मध्य प्रदेशातील भाजपचें मंत्री विजय शहा (Vijay Shah) यांना चांगलेच फटकारले.
'जा आणि...
Nandurbar: अवकाळीचा आमचूर व्यवसायाला मोठा फटका
सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपले असून, आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही आदिवासीबहुल भागातील आमचूर व्यवसाय मोठ्या संकटात सापडला...
हिंदुस्थानवर हल्ले करण्यास तुर्कीने पाकिस्तानला केली मदत, 350+ ड्रोनसह प्रशिक्षित जवानही धाडले!
हिंदुस्थानवर हल्ले करण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला केवळ ड्रोनची मदत केली असे नाही, तर ड्रोन हल्ल्यांमध्ये मदत करण्यासाठी इस्लामाबादला लष्करी प्रशिक्षित जवान पाठवले असल्याची माहिती आता...
पाकिस्ताननंतर हिंदुस्थानने चीनकडे मोर्चा वळवला; उचलले महत्त्वाचे पाऊल
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सीमेपलीकडून सुरू असलेल्या अतिरेकी तळांना लक्ष्य केले. त्यासोबतच इंटरनेटवरून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांना रोखण्याची कारवाई केली आहे. हिंदुस्थानी लष्कराकडून सुरू...
नाशकात अवकाळीने अवकळा, आठभरापासून दररोज पावसाची हजेरी, जनजीवन विस्कळीत
मे महिन्यात खरंतर पावसाळापूर्वीची कामे सुरू असतात. मात्र नाशिक येथे यंदा आठवडाभरापासून पाऊस न चुकता रोज हजेरी लावत आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे लटकली असून...
शिवसेनेच्या महानोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; 25 नामांकित कंपन्यांचा सहभाग
शिवसेना-युवासेनातर्फे शनिवारी गिरगाव येथे आयोजित केलेल्या महानोकरी मेळाव्याला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामध्ये 25 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. एपूण 1950 रिक्त पदांसाठी...
महाराष्ट्रातील उद्योग तरुणांसाठी प्रेरणादायी; शरद पवार यांचे प्रतिपादन
महाराष्ट्रातील उद्योग तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. मराठवाडय़ासारख्या संघर्षमय भूमीतून आलेले भरत गीते यांनी जर्मनीतील ज्ञान मिळवून शून्यातून उभारलेला तौरल इंडियासारखा प्रकल्प आजच्या तरुणांसाठी आदर्श आणि...
कोल्हापूर विमानतळ धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवणार
भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता, उजळाईवाडी येथील विमानतळाची धावपट्टी 3 हजार मीटरपर्यंत वाढवणार असून, एरो ब्रिजची सुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार...
दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे ‘रंग’ दिले… सुबोध भावे यांनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तुझ्यासारखा कलावंत या मातीत घडला हे आमचे भाग्य असून लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी...
मुंबई-पुणे महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि हायवेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या सहकार्याने सेव्हलाइफ फाऊंडेशनतर्फे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी...
पालिकेने वेसावेमध्ये पाच बहुमजली इमारती पाडल्या, आणखी 35 अनधिकृत बांधकामे पाडणार
मुंबई महानगरपालिका अनधिपृत आणि अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई सुरू केली असून आज के पश्चिम विभागात येणा-या वेसावे येथे पाच बहुमजली इमारतींवर तोडकामाची...
Nagpur News- महाराष्ट्रात चार महिन्यांत 25 वाघांचा मृत्यू; 20 नैसर्गिक, रेल्वेच्या धडकेत 1 आणि...
एकीकडे प्रचंड उन्हामुळे जंगलातील पानवठे सुकल्यामुळे पट्टेदार वाघ पाण्याच्या शोधासाठी जंगलाबाहेर निघाले आहेत. यात वाघांमध्ये आपसातच युद्ध होत आहे.
नागपूर जिह्यातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात एका...
Mega block- मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक
पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45...
आम्ही युद्धाच्या पक्षात नाही! NSA अजित डोवाल यांनी चीनच्या वांग यी यांना स्पष्ट शब्दात...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून संवाद साधला की 'हिंदुस्थान युद्धाच्या पक्षात नाही आणि तसे करणे कुणाच्याही...
Operation Sindoor- कच्छजवळ हवाई दलाची जबरदस्त कामगिरी; पाकिस्तानी ड्रोन पाडले
हिंदुस्थानला युद्धासाठी उचकवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार होताना दिसत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या नागरी...
पाकिस्तानचे नापाक इरादे; नागरी वस्तींवर ड्रोन हल्ले, फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनमुळे 3 जखमी; पोलिसांची माहिती
शुक्रवारी रात्री पंजाबमधील फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्यांवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्यानंतर एकाच कुटुंबातील किमान तीन जण गंभीर जखमी झाले. तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात...
LIVE अपडेट Operation Sindoor: देशभरातील 32 एअरपोर्टवरील नागरी विमान सेवा 14 मे पर्यंत...
पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. आता 7 मे रोजी मध्यरात्री हिंदुस्थानने तीनही सैन्यदलाच्या मदतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ करून हवाई...
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली शिक्षिकेची 49 लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली शिक्षिकेची 49 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या शिक्षिका आहेत. गेल्या...
चारकोपमधील बेकायदेशीर पार्किंगची समस्या सोडवा! शिवसेनेने घेतली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट
चारकोप विभागातील बेकायदेशीर पार्किंगच्या समस्या लवकरात लवकर दूर करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवसेना चारकोप विधानसभा...
पश्चिम उपनगरातील काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग, अतिरिक्त आयुक्तांकडून कामाची पाहणी
मुंबईतील पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली असून काँक्रीट ओतण्याची कामे 20 मेपर्यंत पूर्ण करावीत. येत्या पंधरवडय़ात पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीटच्या...
पाट तलावातून काढले 200 किलो प्लॅस्टिक
कुडाळमधील विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील दहा निवडक पाणथळ जागांवर प्लॅस्टिकमुक्त स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी घेण्यात आलेल्या या पाणथळ स्वच्छता मोहीमेमध्ये कुडाळच्या संत...
Crime News- पत्नीचा मृतदेह बेडमध्ये लपवून पती झाला फरार
हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे वृद्ध पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह बेडरूममध्ये लपवून पती फरार झाल्याची घटना गोरेगाव येथे घडली. रागिणी सावर्डेकर असे मृत महिलेचे नाव...
खरेदीचा बहाणा करून रक्कम करायचे लंपास, बंटी-बबली अटकेत
शोरूममध्ये वस्तू खरेदीचा बहाणा करून कॅश काऊंटरमधील पैसे चोरणाऱ्या बंटी बबलीला खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मिलन वाथीयाथ आणि अतुल वाथीयाथ अशी त्या दोघांची नावे...























































































