सामना ऑनलाईन
2800 लेख
0 प्रतिक्रिया
महाराष्ट्राचं रक्त खवळलं! हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्याविरोधात रणरागिणी उतरल्या रस्त्यावर; मोदी सरकारचा केला निषेध
हिंदू धर्मात भाद्रपदातील कृष्णपक्ष हा श्राद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात पुण्यात्म्यांचे स्मरण केले जाते. पहलगाममध्ये हिंदूंची धर्म विचारून हत्या केली, त्यांचे कुटुंबीय...
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा...
झारखंडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी मुखदेव यादवला कंठस्नान
झारखंडमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. रविवारी सकाळी पलामू येथे सुरक्षा दल आणि टीएसपीसी संघटनेच्या नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 5 लाख रुपयांचे बक्षीस...
गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकण्यास बंदी; चिपळुणातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक ठराव
चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकता येणार...
सोलापूरमध्ये जुना पुना नाका पुलावरील नाल्यात रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची तक्रार; शोध सुरू
सोलापूरमध्ये जुना पुना नाका पुलावरील नाल्यात रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी रिक्षाचलकाचा...
बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते है, मगर हिंदुस्थान-पाकिस्तान का क्रिकेट मॅच नही रुकवा...
भाजप सरकारने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी देणे म्हणजे प्रखर राष्ट्रभक्त म्हणवणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघालाही हा...
शिरसाट-पारोळ रस्ता दोन महिन्यांत उखडला; निकृष्ट कामाचा फटका
थातूरमातूर मलमपट्टी लावून बनवलेला शिरसाट-पारोळ रस्ता दोनच महिन्यांत उखडला आहे. ठेकेदाराच्या भ्रष्ट कारभाराचा नमुनाच असलेल्या या रस्त्याच्या निकृष्ट कामाची पावसाने पोलखोल केली आहे. 'पाऊस...
बुधवारीच पाणीसाठा करून ठेवा; कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यात गुरुवारी ‘ड्राय डे’
येत्या गुरुवारी १८ सप्टेंबर रोजी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळावासीय 'ड्राय डे' पाळणार आहेत. कारण या दिवशी या शहरांमध्ये चोवीस तास पाणीकपात करण्यात येणार आहे....
कल्याण, डोंबिवलीत भयकंप; एका दिवसात भटक्या कुत्र्यांचे 67 जणांना चावे
कल्याण आणि डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच दिवशी ६७ नागरिकांचा चावा घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येने कुत्र्यांचे हल्ले वाढल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट...
मीरा-भाईंदर पालिकेची सोन्याच्या भावात डस्टबिन खरेदी; 18 कोटींच्या कचरा डब्यांसाठी आयआयटीचा 14 लाखांचा सल्ला
सोन्याच्या भावात कचरा डबे आणि डस्टबिन खरेदीच्या निविदेला मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. १८ कोटी ६५ लाख रुपयांच्या या...
‘एआय’ वाहतूक पोलिसांचा नवा साथीदार; ठाण्यात फिरत्या कॅमेऱ्यांनी एका आठवड्यात फाडल्या तीन हजार पावत्या
वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या वाहनचालकांना ठाण्यात जोरदार दट्ट्या बसला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (एआय) च्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या...
महाराष्ट्रात आज-उद्या मुसळधार; कोकणात अतिवृष्टीचा धोका
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांत आजपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. 14...
गृहिणी आहे म्हणून पतीच्या मालमत्तेत मालकी हक्क मिळू शकत नाही! ठोस धोरण आखण्याची सरकारला...
पतीच्या फ्लॅटमध्ये हिस्सा मिळावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या पत्नीला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. केवळ गृहिणी आहे म्हणून पत्नीला पतीच्या मालमत्तेचा...
भाजप खासदार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा; सरकारला कायदेशीर नोटीस
भाजप खासदार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी पक्षकार संघ या संस्थेच्या वतीने करण्यात आली...
कंगना राणावतला सुप्रीम कोर्टाचा झटका
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांना शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने झटका दिला. 2020-21 मध्ये शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पृषी कायद्यांविरुद्ध केलेल्या आंदोलनाशी संबंधित रिट्विटवरून कंगणा...
32 टक्के आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्द करा; मनोज जरांगे पाटील यांची मागणी
मराठा आणि ओबीसी मिळून 60 टक्के लोकसंख्या आहे. 32 टक्के आरक्षणातच सरकारने वेगवेगळे प्रवर्ग केले आहेत. हे सर्व प्रवर्ग रद्द करून ओबीसींसाठी हे संपूर्ण...
भरधाव कार फुटपाथवर चढली; एकाला धडक
घाटकोपर येथे आज सकाळी अपघाताची घटना घडली. कार वेगात असताना चालक महिलेचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार फुटपाथवर चढली आणि तेथे उभ्या एका व्यक्तीला कारने...
क्लिनिकमध्ये चोरी; दोन महिलांना अटक
चेंबूर येथील एका क्लिनिकमध्ये 10 लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या दोघा महिला कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास...
आरक्षणासाठी बंजारा तरुणाची आत्महत्या
हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी धाराशिव जिह्यात एका तरुणाने आत्महत्या केली. पवन चव्हाण या तरुणाने मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून,...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य - मनोबल उंचावणार आहे
आर्थिक...
हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! संजय सिंह यांच्या नजरकैदेवरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जम्मू-कश्मीरमध्ये नजरकैद करण्यात आले आहे. आपचे आमदार मेहराज मलिक यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यासाठी ते जम्मू-कश्मीरला आले...
नेपाळमध्ये Gen-Z गटात फूट; बैठकीत अयोग्य लोकांना बोलवण्यात आल्याचा दुसऱ्या गटाचा आरोप
नेपाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतरही तेथे तणाव कायम आहे. Gen-Z आणि सैन्य यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर कार्की आणि प्रसाई लष्कराच्या नेतृत्वाला भेटण्याची शक्यता आहे....
वर्धा नदीची पाणीपातळी वाढल्याने गडचांदूर-भोयेगाव मार्ग बंद; इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले
वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा गडचांदूर भोयेगाव मार्ग बंद झाला. मार्ग बंद होण्याची ही सहावी वेळ आहे. पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने...
104 वर्षांचा इतिहास असणारी राजापूर अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात; कर्ज घेतलेले नसतानाही आल्या नोटीसा,...
104 वर्षांचा इतिहास असणाऱ्या राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून कर्ज न घेतलेल्या अनेक नागरिकांना कर्ज घेतल्याच्या...
राज-उद्धव ठाकरे या भावांच्या बैठकीचे राजकीय अर्थ लावायलाच हवे का? संजय राऊत प्रसारमाध्यमांवर संतापले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची बुधवारी भेट झाली. दोन भावांची भेट होते, याचे दरवेळी राजकीय अर्थ...
हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करणार; संजय राऊत यांची...
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि देशातील महिलांचे दहशतवाद्यांनी उजाडलेले सिंदूर एवढ्या लवकर भाजपवाले विसरले? असा सवाल करत शिवसेना हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्याचा निषेध करत असून याविरोधात...
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटजवळ दुर्घटना; 100 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळून एक महिला गंभीर...
चंद्रपूर शहरातील जटपूरा गेटजवळ 100 वर्ष जुनी जीर्ण अवस्थेत असलेल्या उत्तम लॉजच्या इमारतीचा एक भाग दुध विक्रेत्या महिलेवर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली आहे....
विजेचा लपंडाव, रोज चार तास वीज गायब; महावितरणच्या रामभरोसे कारभाराने डोंबिवलीकर हैराण
डोंबिवली पश्चिम येथील गरीबाचा वाडा, महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चार तास वीज खंडित होत...
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरण; समर्थ कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांचा पेट्रोलच्या बाटल्या घेत आत्मदहनाचा इशारा
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवर कल्याण-डोंबिवली पालिकेने सुरू केलेल्या पाडकाम कारवाईमुळे आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीत राहणाऱ्या शेकडो गोरगरीब रहिवाशांच्या संतापाचा भडका उडाला. महापालिकेच्या कारवाईला...