ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2830 लेख 0 प्रतिक्रिया

अमेरिका, इस्रायलचे टेन्शन वाढले; इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी संबंध तोडले, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा...

अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला कुठल्याही प्रकारचे...

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी...

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल सुरू झाला असून निवडणुकीच्या तोंडावर फेरतपासणीच्या नावाखाली लाखो नावे हटवण्याचा डाव मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाया निवडणूक आयोगाने आखला आहे....

यशवंतराव चव्हाण यांची पणती 11व्या वर्षी बनली लेखिका; अमायरा चव्हाणच्या ‘द ट्रेल डायरीज’चे 5...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या 11व्या वर्षी लेखिका बनली आहे. वाचनामुळे आपल्याला जगायचे भान मिळते, असे सांगणाऱ्या यशवंतराव...

कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही; केंद्राच्या अहवालातून उघड

कोरोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे पेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल...

शिव विधी व न्याय सेनेतर्फे धारावीत मोफत कायदेशीर सल्ला केंद्र

शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने धारावीत येत्या 3 जुलै रोजी सायंकाळी 4ः30 वाजता शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर यांच्या हस्ते...

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणाऱ्या दीड हजार महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. रात्री-अपरात्री डय़ुटी संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना घरी किंवा रेल्वे स्टेशनवर...

आभाळमाया – ‘थिअरी’चा काळ!

>> वैश्विक, [email protected] पावसाळा म्हणजे आकाशदर्शनाचा आनंद ढगाआड जाणे. अर्थातच अवकाशातल्या पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या फुलन-फलनासाठी पावसाचे हे चार महिने आवश्यकच. आकाशातून भरपूर पाणी पडेल. शेतं...

लेख – विठ्ठल, वारी आणि वारकरी… 

>> डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ, [email protected]  या वर्षीची वारी ही अलौकिक योगाची सांगड आहे. कारण इ.स. 1275 ते इ. स. 1296 असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे...

सामना अग्रलेख – मोदी पुन्हा ‘टूर’वर, बेरोजगार वाऱ्यावर

देशात गुंतवणूक वाढवणे, पायाभूत सुविधा, मोठे उद्योग, सार्वजनिक उपक्रम या माध्यमांतून रोजगार निर्मितीचे लक्ष्य मोदींचे नाही. व्यापाराच्या बदल्यात मोदी यांनी पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. हा...

साहित्यिक रमेश कोटस्थाने यांचे निधन

प्रसिद्ध लेखक, नाटककार प्रा. रमेश कोटस्थाने यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या  76व्या वर्षी त्यांनी पुणे येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. प्रा. रमेश कोटस्थाने...

दर्शन रांगेतील घुसखोरी अन् VIP दर्शन रोखल्याने दहा तासांचा अवधी आला पाच तासांवर; भाविक...

श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील घुसखोरी आणि VIP दर्शनाला ब्रेक लावल्याने, दर्शनाला लागणारा दहा तासांचा अवधी पाच तासांवर आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद...

जुलै महिन्यात जगावर येणार मोठे संकट; बाबा वेंगांच्या भाकीताने भरली धडकी

बग्लेरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांची भाकीतं नेहमीच चर्चेत असतात. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबाबतही...

संविधानाची पायमल्ली सुरू आहे; मतदारयादी फेरनिरीक्षणावरून तेजस्वी यादवांचा निवडणूक आयोगावर निशाणा

बिहारमधील निवडणुका जवळ येत असल्याने वातावरण तापले आहे. निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असून त्यांच्याकडून संविधानाची पायमल्ली सुरू असल्याचा आरोप राजद नेते तेजस्वी यादव...

पाचवी-आठवी शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी रखडली; विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप राज्य तसेच जिल्हास्तरावरील गुणवत्ता यादी...
supreme court

धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी लवकर बोर्डावर घ्या, शिवसेनेच्या मागणीनंतर सर्वोच्च न्यायालयात 16 जुलैला सुनावणी

धनुष्यबाण या आपल्या चिन्हासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेकडून पुन्हा एकदा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात मेन्शन करण्यात...

दिल्लीत शीशमहल विरुद्ध मायामहल युद्ध रंगले; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानावर 60 लाखांचा खर्च

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नवीन सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जारी केलेल्या...

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण? चर्चा सुरू; जळफळटाने चीन म्हणाले, आमची परवानगी घ्यावी लागेल!

तिबेटी बौद्ध धार्मिक नेते आणि धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या उत्तराधिकाऱ्याबाबत दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे आरोग्य - जुने आजार डोके...

ट्रम्प आणि मस्क यांच्यात धतिंग; डुक्कर काय, दुकान काय… दोघांनी नळावरच्या भांडणालाही लाजवले!

‘बिग ब्युटिफूल’ बिलावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यात सुरू झालेल्या वादाला नळावरच्या भांडणाचे स्वरूप आले आहे. हे बिल पास...

असं झालं तर… फोनमध्ये नेटवर्क मिळत नसेल तर…

बऱ्याचदा फोनमध्ये नेटवर्क मिळत नाही. असं झालं तर फार चिंता करण्याची गरज नाही. काही सोपे उपाय करून फोनमधील नेटवर्क मिळवता येते. सर्वात आधी फोनला रिस्टार्ट...

खिडक्यांचे पडदे धुळीने माखले तर…

घरातील हॉल, बेडरूम किंवा खिडकीला लावलेले पडदे धुळीने माखले असतील तर त्यांना स्वच्छ करण्याचे सोपे उपाय आहेत. घरातील खिडक्या स्वच्छ असतील तर पडदे धुळीपासून...

अटलांटिकमध्ये थरार; वडिलांनी जीवावर उदार होत दाखवत मुलीला वाचवले

वडिलांनी मुलीसाठी जे धाडस दाखवलं, त्यानं लाखो लोकांची मनं जिंकलीत. ही घटना आहे विशाल अटलांटिक महासागरातील. 14-डेक डिज्नी क्रूझवरून एक लहान मुलगी अचानक समुद्रात...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय; 14 वर्षांपासून तुटपुंजे मानधन, नऊ दिवसांपासून आमरण उपोषण

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी तब्बल 14 वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. इतक्या कमी...

ससून डॉकमधील गोदामांवर सरकारचा डोळा; मच्छीविक्रेत्यांना हद्दपार करण्याचे कारस्थान… स्थानिकांवर उपासमारीची वेळ

ससून डॉकमधील मासळी उद्योग संकटात सापडला आहे. डॉकमधील गोडाऊनमध्ये पिढय़ान्पिढय़ा व्यवसाय करणारे मासळी व्यावसायिक अनेक वर्षे महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाला (एमएफडीसी) भाडे देत...

याला म्हणतात न्यायव्यवस्था… थायलंड कोर्टाने पंतप्रधानांनाच हटवले! निकालाचे जगभरातून कौतुक

थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. एका फोन कॉल लीक प्रकरणाची गंभीर दखल घेत केवळ नैतिकतेच्या आधारे न्यायालयाने थेट देशाच्या पंतप्रधान पेटोंगटार्न शिनवात्रा...

एअर इंडियाचे विमान 900 फूट खाली आले; काळजाचा ठोका चुकला

एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची मालिका सुरूच असून आणखी एक विमान एका अपघातातून थोडक्यात बचावले आहे. दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारे एआय187 हे विमान उड्डाण घेतल्यानंतर...

भाषावाद हा जाणूनबुजून निर्माण केलेला वादंग; मी मराठी, माझी मातृभाषा अस्सल मराठी, अमोल पालेकर...

मी मराठी, माझी मातृभाषा मराठी, आम्ही दोघे मराठी आहोत. करियरच्या सुरुवातीला मला अनेक जणांनी नाव बदलायचा सल्ला दिला. पण मी मान्य केलं नाही. भाषावाद...

रवींद्र चव्हाण भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली आहे. भाजपचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक किरेन रिजिजू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,...

न्यू इंडिया बँकेच्या खातेदार, ठेवीदारांना सारस्वतचा आधार; सर्व जबाबदारी घेणार; गौतम ठाकूर यांचे आश्वासन

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळय़ामुळे अडचणीत सापडलेल्या बँकेचे जवळपास दीड लाख खातेदार आणि 1 लाख 3 हजार ठेवीदारांना सारस्वत बँकेने आधार दिला आहे....

प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराला नवा साज; नूतनीकरणानंतर पुन्हा रसिकांच्या सेवेत

आकर्षक रंगरंगोटी, नवीन प्रशस्त खुर्च्या यामुळे बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाटय़ मंदिराला नवा साज मिळाला आहे. तीन महिन्यांनी नाटय़गृह पुन्हा एकदा...

संबंधित बातम्या