Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3234 लेख 0 प्रतिक्रिया

पैलवानांशी दोन हात करत शिकले कुस्तीचे डावपेच; राहुल गांधी शड्डू ठोकून  पुन्हा आखाडय़ात

काँग्रेस नेते राहुल गांधी शड्डू ठोकून पुन्हा आखाडय़ात उतरले आहेत, पण आज बुधवारचा आखाडा राजकीय नव्हता तर खराखुरा होता. आणि समोर बजरंग पुनियासारखे कसलेले...

अयोध्या जंक्शनचे नामकरण

अयोध्या जंक्शनचे नामकरण करण्यात आले आहे. आता याला ‘अयोध्या धाम जंक्शन’ या नावाने ओळखले जाणार आहे. 22 जानेवारी 2024 ला राम मंदिरात होत असलेल्या...

देशाचे नागरिक दुखावतील अशा चुका करू नका; राजनाथ सिंह यांचा सैन्याधिकारी, जवानांना दम

सुरनकोट भागात 21 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी सैन्याने ताब्यात घेतलेल्या 8 जणांपैकी तिघे मृतावस्थेत आढळल्यानंतर लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी पुंछला धाव घेऊन तेथील...

Pappu Yerunkar Murder – चुनाभट्टीच्या गँगवॉरचे रायगडच्या चुनाभट्टीत धागेदोरे

मुंबईतील चुनाभट्टीत भरदिवसा झालेल्या गँगवॉरमध्ये गुंड पप्पू ऊर्फ सुमित येरुणकर याच्या हत्येचे धागेदोरे रायगड जिह्यातील पेणमधील चुनाभट्टी गावात पोहोचले आहेत. पेणच्या चुनाभट्टी गावाच्या पुलाखालील...

नागपुरात आज काँग्रेसची स्थापना रॅली; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांची उपस्थिती

देशातील लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत. भाजपच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. देशातील...

वर्धा जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वर्धा जिह्यातील आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती...

दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 मधील पदाधिकारी जाहीर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 मधील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या...

तुषार यादव यांचे निधन

पालघर जिह्यातील वाडा येथील कडवट शिवसैनिक आणि माजी सरपंच तुषार यादव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 49 वर्षे होते. त्यांनी अखंडपणे सेवाव्रतीप्रमाणे...

सांगलीचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील (81) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते हृदयविकाराच्या त्रासाने आजारी होते. कुपवाड...

…दर वेळेला नितू बाळाला असं तोंडघशी पाडायचं याचा अर्थ काय? सुषमा अंधारेचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी नाताळानिमित्त खास समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयाने अनेक कलाकार, नेते, अधिकारी आणि मान्यंवरांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले...

संसदेत बोलले की निलंबन, बाहेर बोलले की ईडी, सीबीआयचा ससेमिरा; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर...

संसदेत बोलले की निलंबन, बाहेर बोलले की ईडी, सीबीआयचा ससेमिरा आमदार-खासदारांच्या मागे लावणाऱ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे षडयंत्र केंद्रातील भाजपच्या सरकारने सुरू केले आहे....

केंद्रात आणि राज्यात शेतकरीविरोधी सरकार; आक्रोश मोर्चात अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही भूमिका बदलली, असे सांगता. मात्र, प्रत्यक्षात जनतेच्या कोणत्याही समस्या सुटलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत असून त्यांना सरकारकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही....

रत्नागिरीत कोरोनाचे तीन रुग्ण; व्हेरियंटच्या तपासणीसाठी नमुने पुण्याला रवाना

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. या तीन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून तपासणी अहवाल...

जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; मिंधे गट- अजित पवार गटात जुंपली

देशात लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात सर्व सहकारी पक्षांना डावलत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा भाजपचा...

कोरोनाच्या JN.1व्हेरिएंटने चिंता वाढवली; देशात रुग्णांची संख्या 109 वर, सावधगिरीचा इशारा

जगभरात कोरोनाच्या JN.1व्हेरिएंट हातपाय पसरत आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. आता हा व्हरिएंटचे रुग्ण देशातही वाढत असल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य...

वर्ष नवे…ध्यास नवा..इस्रोचे नवे मिशन; चांद्रयान, आदित्यनंतर आता ब्लॅक होल ठेवले लक्ष्य

चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 च्या यशानंतर आता इस्रोने 2024 या वर्षातील आपले नवे ध्येय निश्चित केले आहे. चांद्रयानच्या यशाने इस्रोच्या शिरपेचात मानाचा...

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 138 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे होत असलेल्या सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल...

जालन्यात अवैध गुटख्याच्या साठ्यावर छापा; 81 हजारांचा गुटखा जप्त

जालना शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध उपविभागीय पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे अवैध धंदे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. डीवायएसपी सांगळे यांनी आपल्या अधिपत्याखाली पिंक पथकाचे सहायक...

मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने मुस्लिम लीग(जम्मू-काश्मीर)वर बंदी घातली आहे. देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सरकारने या संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधी...

लेख – नौदलाचे ‘प्रेरणा’दायी पाऊल

>> कॅप्टन नीलेश गायकवाड यंदाच्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं पहिल्यांदाच आपल्या युद्धनौकेवर स्त्री कमांडिंग ऑफिसरची नेमणूक केली. महाराष्ट्राच्या कमांडर प्रेरणा देवस्थळी असं या पहिल्यावहिल्या...

मुद्दा – संसदेची सुरक्षाः ‘गॅलरी’ला फटका नको!

>> जयंत माईणकर सेंगोल, पूजाअर्चा इत्यादी सोपस्कार करून सुरू झालेल्या नवीन संसद भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना बरोबर 22 वर्षांनी 13 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा...

सामना अग्रलेख – बाहुल्यांचा खेळ

‘पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये,’ अशा आशयाची एक म्हण जर्मनीत आहे. आपल्या देशात या म्हणीचा प्रत्यय रोज येताना दिसतोय. देशावरचे हे संकटच म्हणावे...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; इतर जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता

जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश या पर्वतीय भागात हिमवृष्टी सुरू झाल्याने उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढत आहे. उत्तर हिंदुस्थानातून हे थंड वारे महाराष्ट्रात येत असल्याने...

जालन्यातील पानेवाडीत तरुणाचा गोळीबार; एकजण गंभीर जखमी, आरोपीला अटक

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे एका तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या गोळीबारत तरुण गंभीर जखमी झाला आहे....

मनोज जरांगे डेडलाईनवर ठाम; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच बैठक निष्फळ, सगेसोयरे शब्दावर मतभेद

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईनही जवळ आली...

भाजपच्या राज्यात संसद, समाज काहीही सुरक्षित नाही; प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल

संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात याबाबत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे....

मकरसंक्रांतीनिमित्त सुगड्यांची मागणी वाढली; कामाला वेग

मकरसंक्रातीचा सण महिन्याभरावर आला आहे. त्यामुळे अवसरी बुद्रुक ( ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातुन मागणी वाढल्याने सुगडी बनविण्याच्या कामाने वेग...

ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष; अनिता श्योरण यांचा केला...

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाची अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे ते भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष होणार...

प्रचंड मेहनत करूनही दर पाच वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही; सचिन पायलट यांची...

देशात नुकत्याच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यात तीन राज्यात भाजपने यश मिळवले आहे. राजस्थानमध्ये जनतेने प्रथेप्रमाणे सत्तापरिवर्तन करत भाजपकडे राज्याची कमान दिली...

जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष पवार यांचा अपघाती मृत्यू; गुरुवारी मार्केट यार्डमधील लिलाव बंद

जामखेड- बीड मार्गावर बुधवारी रात्री क्रुझर व मोटारसायकलची धडक झाली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष भागवत पवार (वय...

संबंधित बातम्या