
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 मधील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
कुलाबा विधानसभा – विधानसभा सह समन्वयक – संजय (बंडू) कांदेकर, शाखा समन्वयक – बाबू नलबतलु (शाखा क्र. 226, 227).
मलबार हिल विधानसभा – विधानसभा सह समन्वयक – निसार अहमद चांद शेख (बाबा), शाखा समन्वयक – इब्राहिम लाला (शाखा क्र. 220, 221), जयंत पेडणेकर (शाखा क्र. 223).



























































