सामना ऑनलाईन
2831 लेख
0 प्रतिक्रिया
खांदेरी किल्ल्यावर सापडले मंकला, वाघबकरी खेळांचे अवशेष; अभ्यासकांनी लावला शोध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आंग्रे, सरखेल मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या थळ येथील खांदेरी किल्ल्यावर मंकला आणि...
कामवारी नदीत सख्खे भाऊ बुडाले; आपत्कालीन यंत्रणेची युद्धपातळीवर शोधमोहीम
भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातून वाहणाऱ्या कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोघे सख्खे भाऊ बुडाल्याची घटना आज घडली. सागर धुमाळ (३०) व अक्षय धुमाळ (२५) अशी...
एपीएमसीमधील वशिल्यांच्या तट्टूंसाठी 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार रद्द; संचालकांचा प्रशासनावर दबाव
नवी मुंबईतील एपीएमसी प्रशासनाने केलेल्या 60 कर्मचाऱ्यांच्या होलसेल बदल्या रद्द करण्यासाठी संचालक मंडळाने सचिवांवर प्रचंड दबाव आणला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाच्या झालेल्या...
ठाण्यातील 33 बेकायदा बांधकामांवर हातोडा; न्यायालयाच्या दणक्यानंतर प्रशासन ‘इन अॅक्शन’
उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर प्रशासन इन अॅक्शन मोडवर आले असून ठाण्यातील 33 बेकायदा बांधकामांवर आज हातोडा टाकण्यात आला. या कारवाईत पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम,...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य - ताणतणाव दूर होणार...
मोदींचा आणखी एक जुमला! परदेशातील काळा पैसा आलाच नाही, स्वीस बँकेतील हिंदुस्थानींचा पैसा तिपटीने...
परदेशातील काळा पैसा देशात परत आणण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले. मात्र, परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये...
सस्ती चीजों का शौक हम नही रखते! इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायल दररोज खर्च करतोय 17.32...
इस्रायलला इराणविरोधातील युद्धाची मोठी किंमत मोजावी लागत आहे. या युद्धात इस्रायल दररोज 17.32 अब्ज रुपये खर्च करत आहे. इराण-इस्रायल युद्धात इस्रायलला मोठे आर्थिक नुकसान...
‘अमेरिका फर्स्ट’ची स्वप्न दाखवणाऱ्या ट्रम्प यांचा देश कर्जात बुडाला; 37 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, हिंदुस्थानचेही...
अमेरिकेवरील वाढत्या कर्जामुळे डोनाल्ड ट्रम्प अडचणीत आले आहेत. ट्रम्प यांनी जनतेला अमेरिका फर्स्टची स्वप्ने दाखवली आणि सत्तेत आले. मात्र, आता अमेरिका कर्जाच्या बोज्याखाली दबली...
एअर इंडियाची आठ उड्डाणे रद्द; तीन आंतरराष्ट्रीय आणि पाच देशांतर्गत उड्डाणांचा समावेश
एअर इंडियाची आठ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. देखभालीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये तीन आंतरराष्ट्रीय आणि पाच देशांतर्गत...
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामध्ये ठाण्यातल्या अब्दुल्लाचे काय काम? संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले
लोकसभा निवडणुकीत मेलेले विधआनसभेला ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिंवत झाले. आता आमागी काळात जनता कोणाला मारणार आणि कोणाला जिंवत ठेवणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच...
श्री क्षेत्र मार्लेश्वरला दर्शनाला येणाऱ्या भाविकांसांठी ड्रेस कोट लागू; योग्य पेहरावात दर्शनाला या, देवस्थान...
श्री क्षेत्र मार्लेश्वर या पर्यटन स्थळी भाविकांनी वावरताना आपला पेहराव हा आपल्या हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत, शुचिर्भुत असावा. जेणेकरुन श्री स्वयंभू महादेवाचे दर्शन घेताना...
इराण हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी निर्णय पुढे ढकलला; जगभरातील तणाव वाढला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता अमेरिका या युद्धात उतरणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, इराणवर हल्ला करण्याबाबत...
डोंबिवलीत महायुतीत धुसफुस; मिंधे स्वार्थी आणि मतलबी, भाजपचा एक्स पोस्टवरून निशाणा
कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि मिंधे गटात धुस्सफुस्स वाढत आहे. महायुती म्हणून वर वर दोन्ही पक्ष गट एकत्र असले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत....
खोटारड्या सरकारने पलावा पुलाचे काम अर्धवट ठेवले; पुन्हा एकदा तारीख पे तारीख
पलावा पूल उद्घाटनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. याचा चांगलाच समाचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतला आहे....
Axiom Mission 4 – शुभांशू शुक्लाची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलली; लवकरच पुढील तारीख...
अॅक्सिओम मिशन 4 च्या बहुप्रतिक्षित प्रक्षेपणासाठी जोरदार सराव सुरू आहे. या मोहिमेद्वारे हिदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहे. ही मोहीम रविवारी 22 जून...
वर्ग सुरू असताना नेरुळमध्ये घडली दुर्घटना; नवी मुंबई पालिका शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले; 36...
नेरुळ येथील सेक्टर ३० मधील महापालिका शाळेतील वर्गाच्या छताचे प्लास्टर कोसळून शिक्षिका जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. यावेळी वर्गात इयत्ता सहावीचे विद्यार्थी बसले...
चालकाला डुलकी लागली आणि घात झाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सातजण जखमी
समृद्धी महामार्गावर वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज पहाटे भीषण अपघात घडला. क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये हा अपघात घडला असून यात दोन जणांचा मृत्यू झाला...
ठाण्यातील बेकायदा बांधकामांचे महापालिका वीज, पाणी तोडणार; कारवाईसाठी नऊ प्रभाग समित्यांमध्ये पथके
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महानगरपालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. आता शहरातील बेकायदा बांधकामांचे वीज आणि पाणी तोडण्यात...
रायगड किल्ल्याकडे जाणारा पर्यायी रस्ता वर्षभरातच वाहून गेला; ठेकेदार मालामाल
निकृष्ट कामामुळे रायगड किल्ल्याकडे जाणारा खर्डी-नेवाळी-हिरकणीवाडी हा पर्यायी रस्ता वर्षभरातच वाहून गेला. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र थोड्याच काळात...
कोट्यवधींच्या शववाहिन्या अलिबागमध्ये धूळखात; बॅटऱ्या उतरल्या, टायर पंक्चर, मिंधेंच्या चमकोगिरीचा बॅण्ड वाजला
मिंधेचे वादग्रस्त माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गाजावाजा करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पाच शववाहिन्या अलिबाग येथे धूळखात पडून आहेत. या शववाहिन्या मिळाल्या...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 20 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवसात खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य - नैराश्यापासून दूर...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य - विनाकारण ताणतणाव जाणवण्याची...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 18 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य - प्रकृती चांगली राहणार...
हातात फोटो… डोळ्यात अश्रू… मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखेरचा निरोप
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात 15 जून रोजी जयपूरचे राजवीर सिंह यांचे निधन झाले. जयपूरमधील चांदपोल मोक्षधाम येथून त्यांची अंतिम यात्रा मंगळवारी काढण्यात आली. त्यांना अखेरचा...
बाहेर पडता येईल त्यांनी तातडीने बाहेर पडा; तेहरानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना दुतावासाचे आवाहन
इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. बाहेर पडता येईल...
माखजन करजुवे मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत
संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली असून हा मार्ग अतिशय धोकादायक बनलेला आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना...
धीरुभाईंच्या मागे कधी ईडी लागली नाही किंवा त्यांच्या कारखान्यावर जप्ती आली नव्हती; संजय राऊत...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली असून या वक्तव्याबाबत अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. त्यावर आपल्या...
मुंबई गिळण्यासाठीच अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकत मिंधे गट बनवला – संजय...
शिवसेनेचा मेळावा जोरात आणि जोशात होणार आहे. प्रामाणिकपणा आणि निष्ठा हीच आमची ताकद आहे. मिंधे जे करत आहे ती सत्ता आणि भ्रष्टाचारातून आलेल्या पैशांची...
नाशिकमधील शिवसेना खंबीर, मजबूत आणि अभेद्य; संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
नाशिकमधील काही जण पक्ष सोडून जात असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, त्या चर्चा म्हणजे हवेतील पंतगबाजी आहे. पक्षासाठी अडचणीचे ठरणाऱ्यांना पक्षातून दूर करण्यात आले आहे....
सोन्याने पुन्हा उच्चांकापर्यंत मजल मारली अन् घसरगुंडी झाली; जाणून घ्या आजचे दर…
इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्यातील गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आणि...