Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3038 लेख 0 प्रतिक्रिया

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 138 व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे होत असलेल्या सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल...

जालन्यात अवैध गुटख्याच्या साठ्यावर छापा; 81 हजारांचा गुटखा जप्त

जालना शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध उपविभागीय पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे अवैध धंदे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. डीवायएसपी सांगळे यांनी आपल्या अधिपत्याखाली पिंक पथकाचे सहायक...

मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने मुस्लिम लीग(जम्मू-काश्मीर)वर बंदी घातली आहे. देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सरकारने या संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधी...

लेख – नौदलाचे ‘प्रेरणा’दायी पाऊल

>> कॅप्टन नीलेश गायकवाड यंदाच्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं पहिल्यांदाच आपल्या युद्धनौकेवर स्त्री कमांडिंग ऑफिसरची नेमणूक केली. महाराष्ट्राच्या कमांडर प्रेरणा देवस्थळी असं या पहिल्यावहिल्या...

मुद्दा – संसदेची सुरक्षाः ‘गॅलरी’ला फटका नको!

>> जयंत माईणकर सेंगोल, पूजाअर्चा इत्यादी सोपस्कार करून सुरू झालेल्या नवीन संसद भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना बरोबर 22 वर्षांनी 13 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा...

सामना अग्रलेख – बाहुल्यांचा खेळ

‘पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये,’ अशा आशयाची एक म्हण जर्मनीत आहे. आपल्या देशात या म्हणीचा प्रत्यय रोज येताना दिसतोय. देशावरचे हे संकटच म्हणावे...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; इतर जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता

जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश या पर्वतीय भागात हिमवृष्टी सुरू झाल्याने उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढत आहे. उत्तर हिंदुस्थानातून हे थंड वारे महाराष्ट्रात येत असल्याने...

जालन्यातील पानेवाडीत तरुणाचा गोळीबार; एकजण गंभीर जखमी, आरोपीला अटक

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे एका तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या गोळीबारत तरुण गंभीर जखमी झाला आहे....

मनोज जरांगे डेडलाईनवर ठाम; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच बैठक निष्फळ, सगेसोयरे शब्दावर मतभेद

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईनही जवळ आली...

भाजपच्या राज्यात संसद, समाज काहीही सुरक्षित नाही; प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल

संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात याबाबत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे....

मकरसंक्रांतीनिमित्त सुगड्यांची मागणी वाढली; कामाला वेग

मकरसंक्रातीचा सण महिन्याभरावर आला आहे. त्यामुळे अवसरी बुद्रुक ( ता. आंबेगाव) येथील कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या मातीच्या सुगड्यांना जिल्ह्यातुन मागणी वाढल्याने सुगडी बनविण्याच्या कामाने वेग...

ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे नवे अध्यक्ष; अनिता श्योरण यांचा केला...

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाची अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे ते भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष होणार...

प्रचंड मेहनत करूनही दर पाच वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही; सचिन पायलट यांची...

देशात नुकत्याच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यात तीन राज्यात भाजपने यश मिळवले आहे. राजस्थानमध्ये जनतेने प्रथेप्रमाणे सत्तापरिवर्तन करत भाजपकडे राज्याची कमान दिली...

जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष पवार यांचा अपघाती मृत्यू; गुरुवारी मार्केट यार्डमधील लिलाव बंद

जामखेड- बीड मार्गावर बुधवारी रात्री क्रुझर व मोटारसायकलची धडक झाली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष भागवत पवार (वय...

पुणे पुस्तक महोत्सवात ठरलेला साधना प्रकाशनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द; निर्णयाचा साधना प्रकाशनाडून निषेध

फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 डिसेंबरपासून सुरु झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात साधना प्रकाशनाच्या राजन हर्षेलिखित "पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात" या पुस्तकावर गुरुवारी होणारा...

गाडी दारातच उभी असताना फास्टटॅगमधून पैसे कापले; चंद्रपूरमधील घटना उघड

टोल वसूल करण्यासाठी फास्टटॅग प्रणाली कार्यरत आहे. मात्र, या प्रणालीतील अनेक त्रुटी उघडकीस येत आहे. गाडी घरासमोर उभी असतानाही फास्टटॅगमधून पैसे कापले जात आहेत....

लेख – शाळांच्या वेळेत बदल आणि इतर प्रश्न

>> डॉ. अ.ल. देशमुख लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी म्हणून शाळांची वेळ खूप लवकर न ठेवता थोडी उशिरा ठेवावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याच्या...

आभाळमाया – सर्वात लहान दिवस

>> वैश्विक ‘दिवसामागून  दिवस चालले, ऋतुमागुनि ऋतु’ असं ऋतुचक्र गेली सुमारे साडेचार अब्ज वर्षे अव्याहत सुरू आहे ते पृथ्वीच्या जन्मापासून, परंतु त्याचं काव्यमय  वर्णन करायला...

सामना अग्रलेख – संसदेचे स्मशान झाले

केंद्र सरकारने लोकसभेची ‘मूकसभा’ करून विचित्र परिस्थितीत देशाला ढकलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, सरदार पटेल वगैरेंच्या काळात मोदी-शहांचे राज्य असते तर त्यांनी डॉ....

शासन आपल्या दारी फक्त आम्हाला उचलायला येणार का? अनिल परब यांचा सरकारला सवाल

राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न...

नगर जिल्ह्यात 29 लाख टन ऊसाचे गाळप; सुमारे 24 लाख पोत्यांचे उत्पादन

नगर जिल्ह्यामध्ये यंदा उसाचे प्रमाण घटल्याने गाळपासाठी उस मिळेल की नाही अशी शंका उपस्थित होत होती. तर काही तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढल्याचेही दिसून आले...

देवेंद्र फडणवीस फोडाफोडीत गुंतल्याने त्यांना गृहखात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही; जयंत पाटील यांनी लगावला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत राज्याच्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडी करण्यात व्यग्र आहेत....

भाजप आमदार राजळे यांनीच आपल्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न केला; संजय मरकड यांचा आरोप

मढी गावचा सरपंच या नात्याने आपण मढी गावात अनेक विकासकामे केली असून या कामांमुळे मी राजकीय स्पर्धक होऊ शकतो, अशी भीती भाजपचे आमदार राजळे...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात मोठा खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तोकडी, मदतीत वाढ करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी एक लाख रुपये मदतीची रक्कम अत्यंत तोकडी असून त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी...

150 खासदारांच्या निलंबनावर चर्चा का नाही, धनकड यांचाच विषय का चर्चेत आहे? राहुल गांधी...

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची नक्कल केल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशी प्रक्रारचे कृत्य...

शेअर बाजारात विक्रमी तेजी; निर्देशांक 72 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता

जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचे वातावरण आहे. तसेच अनेक शेअर बाजार मंदीच्या सावटाखाली आहेत. असे असतानाही हिंदुस्थानचा शेअर बाजार तेजीत आहे. डिसेंबर महिना शेअर बाजारासाठी जबरदस्त...

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली; विजय वड्डेटीवार यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली. संसदेत...

जामसंडेतील दुकानाला मध्यरात्री आग; दुकानातील साहित्य आगीत जळून खाक

जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला बुधवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या...

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत घेणार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी...

संबंधित बातम्या