म्हातारी म्हणा… फरक पडत नाही

 

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी मोकळेपणाने बोलत एका मुलाखतीत लारा दत्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हातारी म्हणा किंवा जाडी म्हणा, मला काही फरक पडत नाही, असे म्हटलंय. लारा म्हणाली, ‘मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. मला जेवढा वेळ त्यावर खर्च करावासा वाटतो, तेवढाच वेळ मी खर्च करते. सोशल मीडियावर जे प्रामाणिक लोक मला फॉलो करतात, त्यांच्यासाठीच मी काही गोष्टी शेअर करते. म्हणून मला सोशल मीडियावर जास्त
फॅन फॉलोईंगसुद्धा नाही, असेही ती म्हणाली.