दिवाळीआधीच विमान प्रवास महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन सणासुदीच्या काळात विमान प्रवास महाग झाला आहे. देशातील अनेक प्रमुख मार्गांवरील विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर काही मार्गावर ही वाढ 68 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

विमान इंधनाच्या किमतीतील वाढ, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण आणि इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.