Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3144 लेख 0 प्रतिक्रिया

ठसा – साजीद खान

>> दिलीप ठाकूर बराच काळ पडद्याआड गेलेल्या, विस्मरणात जात असलेल्या एखाद्या कलाकाराच्या निधनाचे वृत्त वेगळ्या अर्थाने धक्कादायक असते. कधीकाळी फोकसमध्ये असलेला हा कलाकार मधल्या काळात...

लेख – फौजदारी कायदे बदलले, गुन्हेगारी कशी थांबणार?

>> अॅड. प्रतीक राजूरकर केंद्र सरकारने प्रस्तावित फौजदारी कायदे 2024च्या अखेरीस अमलात येतील अशी घोषणा केली आहे. मात्र हे कायदे अमलात येण्यास लागणारा कालावधी दीर्घकालीन...

सामना अग्रलेख – काशी कलंकित झाली

भारतीय जनता पक्ष संस्कृती, नैतिकता अशा मुद्दय़ांवर रोजच प्रवचने झोडत असतो. पण काशी बलात्कार कांडावर त्यांनी मौन बाळगले. कारण नराधम हे हिरव्या लुंगीतले नसून...

आरोग्यमंत्र्यांच्या धाराशिवमध्येच रुग्णांना विकत घ्यावी लागते वैद्यकीय सुविधा! जिल्हा रुग्णालयात ठिकठिकाणी लागले फलक

>> राकेश कुलकर्णी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील सर्व दवाखान्यात 15 ऑगस्ट पासून सर्व उपचार, चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. मात्र, खेकडाफेम सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी...

आम्ही लवकरच एकत्र येणार आहोत, त्यामुळे आता भेटींचा सिलसिला सुरू राहील; प्रकाश आंबेडकरांचे सूचक...

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची नुकतीच भेट घेतली होती....

जालन्यात विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन; शिक्षकांच्या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात भरवली शाळा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच सोमवारी शाळा भरवली. जिल्हाधिकारी प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थ्यांनी घोषणा...

तो खूप हट्टी आहे, फार हट्ट करतो… पण मीही हट्टी आहे; सोनिया गांधी राहूलबाबत...

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींनी त्यांच्या...

नगरमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदीने गोरगरीबांची फसवणूक; भाजप युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षांचा आरोप

नगर शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांची फसवणूक व पिळवणूक होत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केला...
supriya-sule

देवेंद्र फडणवीसांनी गृहखाते हाती घेतल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली; सुप्रिया सुळेंचा घणाघात

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत विरोधकांकडून आवाज उठवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्रई देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र...

नगरमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यावर होणार कारवाई; माहिती देणाऱ्यास मनपाकडून पाच हजारांचे बक्षीस

शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची माहिती देणाऱ्याला महापालिका प्रशासनाकडून पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात...

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका? हवामानातील बदलामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता

यंदा लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. तसेच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळेही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानात...

खोट्याचं नाटक बंद पाडा, चार कोटी घरे दिली हे थोतांड; उद्धव ठाकरे यांनी मोदी...

चार कोटी घरे दिली म्हणतात. ही घरे कुणाला दिली आणि कुणी पाहिली? हे सगळं थोतांड आहे, फसवाफसवी आहे, असा घणाघात करतानाच हे खोटय़ाचं नाटक...

मुख्यमंत्र्यांच्या शहरात नशेची ‘गॅरंटी’; ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर छापा, ड्रग्ज, दारूचा मोठा साठा...

ठाणे शहराला ड्रग माफियांचा विळखा पडला असतानाच आज थर्टी फर्स्टसाठी कासारवडवली परिसरातील खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकला.  ‘दम मारो दम’...

संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत; फॉरेन्सिक लॅबमध्ये 9 महिने डीएनए किट्स नाहीत!

राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असताना बहुतांश न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये डीएनए किट्स नाहीत. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या गंभीर विषयाकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष...

जल्लोषाची लाट; गेट वे, नरीमन पॉइंट चौपाट्यावर प्रचंड गर्दी, सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरांबाहेर रांगा

सरत्या वर्षाला गोड-कटू आठवणींसह निरोप देण्याबरोबरच नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आज अक्षरशः मुंबईत जल्लोषाची लाट उसळली होती. गेट वे, कुलाब्यासह चौपाटय़ांवर रात्रभर प्रचंड...

नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव

राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. आज सायंकाळी नितीन करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली....

नवे वर्षही महागाईचे; भाज्यांचे भाव कडाडले; फ्लॉवर, कोबी, वाटाणा, भेंडीच्या दरात 15 ते 20...

नव्या वर्षात तरी महागाईच्या फेऱ्यातून सुटका होईल असे वाटत असतानाच आता सर्वसामान्यांच्या ताटातील भाज्याही गायब होण्याची चिन्हे आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला थंडीमुळे भाज्यांची आवक घटली...

संशोधनाचे दशक, दुर्मिळ प्रजातींचा शोध; तेजस ठाकरे आणि टीमने उलगडला जंगलातील खजिना

वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन यांनी जंगलातील जैवविविधतेचा खजिना उलगडला आहे. गेल्या वर्षभरात जंगल आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये राहणाऱ्या दहा दुर्मिळ प्रजातींचा...

न्यायवैद्यक प्रयोगशाळांवर गृह विभागाचा अन्याय! कर्मचारी-अधिकाऱ्यांची  तब्बल 50 टक्के पदे रिक्त

>> मंगेश मोरे बलात्कार, हत्या यांसारख्या गंभीर गुह्यांच्या खटल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळांना गृह विभागाच्या दरबारी न्याय मिळणे कठीण झाले आहे. राज्यभरातील प्रत्येक प्रयोगशाळेत...

भाजप के झूठ सबसे मजबूत! खरगे यांचे टीकास्त्र

नरेंद्र मोदीजी, आज 2023 चा शेवटचा दिवस आहे. तुम्ही म्हणाला होतात की, 2022 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार, प्रत्येकाला घर आणि अहोरात्र वीजपुरवठा...

गरीब झोपडपट्टीवासीयांची घोर फसवणूक; मुंबईतील पाचशे प्रकल्प रखडले

>> राजेश चुरी मुंबईतील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे पाचशेहून जास्त एसआरए प्रकल्प रखडले आहेत. त्यात पश्चिम उपनगरातील 85, तर पूर्व उपनगरातील 41 प्रकल्प प्रलंबित आहेत....

दिल्ली डायरी – नितीशबाबूंची तिरपागडी चाल

>> नीलेश कुलकर्णी    ‘नितीशबाबू को विस्मरण की बीमारी हो गयी है, उनको गद्दी छोडनी चाहिए’, अशा चर्चा बिहारच्या राजकारणात  असताना नितीशबाबूंनी एक तिरपागडी चाल...

विज्ञान-रंजन – सत्येंद्रनाथ!

>> विनायक आज 1 जानेवारी 2024. जगभर जे कॅलेंडर सध्या प्रचलित आहे त्या वर्षाचा पहिला दिवस. खरं तर कधीतरी आपण विज्ञान सदरातून जागतिक व्यवहारातील या...

सामना अग्रलेख – तुतारी फुंकावीच लागेल!

विद्यमान राज्यकर्त्यांनी सरत्या वर्षांत जनतेसमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न उभे करून ठेवले आहेत. त्याचा जाब उगवत्या वर्षात विचारावाच लागेल. मावळत्या वर्षातील जुनी जळमटे फेकून...

महाराष्ट्र शरीरसौष्ठवाची ताकद खानविलकरांच्या हाती; अध्यक्षपदी लांडगे तर कार्याध्यक्षपदी मोरेंची पुनर्निवड

महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाला आणि शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक आणि शारीरिक बळ देण्यासाठी अजय नंदू खानविलकरांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात...

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नववर्षाचं जल्लोषात स्वागत; आतषबाजीने आसमंत उजळला

नवीन वर्षाचे वेध सर्वानाच लागले आहेत. अनेकजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटनस्थळी गेले आहेत. तसेच अनेकांनी नवीन वर्षांचे संकल्पही केले आहेत. देशात नववर्षाच्या स्वागताची...

विखेंनंतर राम शिंदेही आता ‘भावी मुख्यमंत्री’…‘त्या’ व्हायरल पोस्टची चर्चा जोरात!

नगर जिल्ह्यामध्ये भाजपतील अंतर्गत वाद टोकाला जात असतानाच राधाकृष्ण विखेंना शह देण्यासाठी पक्षातीलच अनेकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे...

बेकायदा सावकारीप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल; 11 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

व्याजाने घेतलेली रक्कम परत करुनही आणखी पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास त्यांच्या नावावरील जमीन बळजबरीने यातील आरोपीचे नावावर करण्यासाठी संगनमत करुन तक्रारदारांना त्यांच्यायच...

महागाईचा भडका, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांची वाढ

महागाईच्या झळांनी सर्वसामान्य जनता होरपळत आहे. आता त्यात भाज्यांच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. फ्लॉवर, कोबी, मटार यासारख्या सर्वाधिक मागणी...

IAS अधिकारी नितीन करीर यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र सरकारने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. करीर सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त)...

संबंधित बातम्या