Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3208 लेख 0 प्रतिक्रिया

पुण्यात चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी आलेला पोलिसांच्या जाळ्यात; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नामांकित अ‍ॅप्पल कंपनीचा चोरी केलेला लॅपटॉप विकण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून साडेचार लाख रुपये किमतीचा लॅपटॉप आणि 25 हजार रुपयांचे...

यवतमाळ दारव्हा रोडवरील मुंढळ जवळ चक्का जाम; ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी शिवसैनिक आक्रमक

>> प्रसाद नायगावकर दारव्हा यवतमाळ रोडवरील बोरी अरबजवळील मुंढळ फाट्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती....
atul-londhe-congress

गुजरात लॉबीकडून महाराष्ट्राची लुटू सुरुच, ‘महानंद’ही गुजरातच्या दावणीला बांधला; अतुल लोंढे यांचा हल्लाबोल

केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राची लूट होत आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे...

पेणमध्ये अवैध डिझेल तस्करांवर कारवाई; 6 टँकरसह दिड कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई - गोवा महामार्गावरील पेणजवळ असलेल्या तरणखोप गावाच्या हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध डिझेल तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 6 डिझेलचे अनधिकृत...

तुमच्यात एवढी हिंमत असेल, तर न्यायालयात जाऊन मान्य करा की तुम्ही मशीद तोडली; ओवैसींचा...

अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभर राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र...

लोभासाठी स्वतःला विकणारे उद्या आपले भविष्यही विकतील; आदित्य ठाकरे यांचा मिंध्यावर घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विचार...

अदानींमुळे शेतकरीही हैराण; राजू शेट्टी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात उद्योगपती गौतमी अदानींना मदत करत असून त्याविरुद्ध सुरू केलेल्या लढय़ासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी...

‘शासन आपल्या दारी’ उधळण्याचा इशारा देताच मिंधेंची गाळण; रायगडात दडपशाही; शिवसैनिकांना नोटिसा

छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणाऱ्या मिंधेंचे आमदार भरत गोगावले यांच्या ‘चिंधीचोर’ गुंडांवर कारवाई करा, अन्यथा 5 जानेवारी रोजी...

लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची सूचना

डोळा हा शरीराचा प्रमुख अवयव असून मोबाईलच्या अति व वाढत्या वापरामुळे डोळय़ाचे आजार वाढल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे पालकांनी काही ठरावीक वयात...

ट्रकचालकांच्या धडकेने मोदी सरकारला जाग; केंद्राची माघार, जुलमी ‘हिट ऍण्ड रन’ कायद्याला ‘रेड सिग्नल’

मोदी सरकारने घाईघाईने नवीन मोटार वाहन कायद्यात ‘हिट ऍण्ड रन’च्या गुह्यातील कठोर शिक्षेच्या तरतुदी केल्या.  केंद्र सरकारने लागू केलेल्या या जुलमी कायद्याला ट्रकचालकांनी संप...

महानंद डेअरी गुजरातच्या घशात घालण्याचा डाव; ‘एक देश एक ब्रँड’च्या नावाखाली मोदी सरकार ‘अमूल’च्या...

राज्यातील उद्योग-व्यवसाय, डायमंड मार्केट गुजरातला पळवल्यानंतर आता महाराष्ट्रातील आघाडीची महानंद डेअरीही केंद्राच्या नॅशनल डेअरी डेव्हलपेंट बोर्डाला (एनडीडीबी) चालवायला देऊन नंतर गुजरातच्या पर्यायाने अमूलच्या घशात...

रेसकोर्सचा भूखंड हडपण्यासाठी मिंधेंच्या बिल्डर मित्राची धमकी, व्यवस्थापनाला दमदाटी; आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

विकासाच्या नावाखाली महालक्ष्मी रेसकोर्सची मोक्याची जागा बळकावण्यासाठी ‘घटनाबाह्य’ मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्राकडून संबंधित व्यवस्थापनाला धमकावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-युवासेना प्रमुख...

राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेवर उद्यापासून सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या विरोधातील कारकाईला वेग आला आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी कारवाईसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे...

सात महिने दिले, आता थांबणार  नाही; 20 जानेवारीपूर्वी निर्णय घ्या; जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा...

मराठा वादळ मुंबईवर धडकण्यासाठी सज्ज होत असल्याने धडकी भरलेल्या मिंधे सरकारने आज ‘मराठा योद्धा’ मनोज जरांगे यांना थोडं सबुरीने घ्या, अशी विनंती केली, मात्र...

गृहमंत्र्यांच्या शहरात महिला असुरक्षित; नागपुरात दोन वर्षांत बलात्काराच्या 500 घटना

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात महिला सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. नागपूरमध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल 1 हजार 93 बलात्काराच्या घटनांची नोंद...

ग्रॅच्युईटी लटकवली, किमान वेतन देण्यास टाळाटाळ; अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार!

अंगणवाडी कर्मचारी ग्रॅच्युईटी मिळवण्यास पात्र असतानाही सरकारी पातळीवरून ती लटकवून ठेवली जात आहे. किमान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मानधनात वाढ करणे, निवृत्तीवेतन...

जपानच्या हानेडा विमानतळावर दोन विमानांची धडक; 367 प्रवासी घेऊन जाणारे विमान जळून खाक, पाच...

जपानची राजधानी टोकियोमधील हानेडा विमानतळावर प्रवासी आणि तटरक्षक दलाच्या विमानाची धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. प्रवासी विमानात 367 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. धडक...

नवऱ्याला स्त्रीलंपट म्हणणे ही क्रूरताच; दिल्ली हायकोर्टाचा घटस्फोटाला स्थगिती देण्यास नकार

पतीचा सातत्याने अपमान करणे तसेच आपल्या कार्यालयात आणि नातेवाईकांना पतीबद्दल सांगून त्याची स्त्रीलंपट अशी प्रतिमा उभी करणे ही क्रूरताच असल्याचे दिल्ली हायकोर्टाने एका जोडप्याच्या...

ट्रकचालकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प; अनेक शहरात इंधनाचा तुटवडा, पेट्रोल पंपावर लागल्या रांगा

केंद्र सरकारने हिट अँन्ड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात संपूर्ण देशात ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे...

मराठा आरक्षणाबाबत चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही; संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देत उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला...

सावधान… कोरोना हातपाय पसरतोय! देशात जेएन 1 चे एकूण 197 रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 4565...

देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंताही वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात 573 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच देशातील सक्रीय...

जालन्यात गावठी पिस्तूलासह 5 जिवंत काडतुसांसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल

जालना शहरातील राहुलनगरातील एका आरोपीच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी एक गावठी पिस्तूलसह पाच जिवंत काडतुसे व एक कार असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल...

उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढणार; महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता

उत्तरेकडील पर्वतीय भागात हिमवृष्टीला सुरुवात झाल्याने उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागात थंडीची लाट असून किमान तापमान आठ...

राज्यात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस फक्त हप्ते घेण्यामध्ये व्यस्त; एकनाथ खडसे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत आहे. खडसे- महाजन आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातच फडणवीस यांनी गृहखाते...

नववर्षाचे झिंगत स्वागत केले अन् पोलिसांनी अडवले; नगर जिल्ह्यातील 115 तळीराम वाहनचालकांवर कारवाई

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील 115 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे...

पोलीस दलात कर्तबगारी दाखवलीच; पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी नशामुक्तीसाठीही केले मोलाचे कार्य

>>प्रसाद नायगावकर 'सद् रक्षणाय, खल निग्रहणाय' हे पोलीस दलाचे ब्रीद आहे. 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी...

अजमेर दर्ग्याजवळ 4 मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

राजस्थानमधील प्रसिद्ध अजमेर दर्ग्याजवळ एक 4 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दर्ग्याच्या प्रवेशद्वार...

हिट अँड रन कायद्याला विरोध; सिंधुदुर्गातील वाहतूकदार व ट्रक चालक-मालक एकवटले

देशात लागू करण्यात आलेल्या नव्या हिट अँड रन कायद्याने मालवाहतूकदार व ट्रकचालकांमध्ये भीती आणि नाराजी निर्माण झाली आहे. ते आपला व्यवसाय सोडून देण्याच्या तयारीत...

12 जानेवारीपासून थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव

20 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव येत्या 12  ते 18 जानेवारी  या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे.  महोत्सवात निवडलेले चित्रपट सिटीलाइट...

यंगिस्तान – किल्ले निवतीगड

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक सिंधुदुर्ग जिह्यात एक ठिकाण असे आहे, जिथे एका छोटेखानी टेकडीवर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे व ज्याच्या...

संबंधित बातम्या