बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत रुग्णालयात दाखल

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने राखीला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)