ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1273 लेख 0 प्रतिक्रिया

गंगाराम गवाणकर यांची सोमवारी शोकसभा

मालवणी भाषेला सातासमुद्रापार नेणारे प्रतिभावंत नाटककार गंगाराम गवाणकर यांचे 27 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. नाटय़ क्षेत्राला त्यांचे फार मोठे योगदान लाभलेले...

धर्मादाय आयुक्तांचा आदेश; जैन बोर्डिंग जमीन विक्री रद्द, मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे!

पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट म्हणजेच जैन बार्ंडगची जमीन गोखले बिल्डरला विकण्याचा आदेश धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी रद्द पेला. त्याचबरोबर विक्रीखत व...

एल्फिन्स्टन पूल बंदचा दादरकरांना फटका; दिवाळीत व्यापाऱ्यांचे 40 टक्के नुकसान

ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद झाल्याचा मोठा परिणाम यंदाच्या दिवाळीत दादर मार्केटमध्ये दिसला. दरवर्षी कोटय़वधीची उलाढाल होणाऱ्या दादर मार्पेटला दिवाळीत वाहतूककाsंडीचा फटका बसला. दादरपासून माहीम,...

ट्रेंड…सासू-सुनेची जोडी भारी

सासू आणि सूनेच्या गोड नात्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून प्रत्येकीला अशी सासू आणि अशी सून मिळावी असेच वाटेल. कोमल नावाची डिजिटल क्रिएटर...

पालघरमध्ये भगव्याचाच आवाज घुमणार; कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांचा निर्धार

पालघर जिल्ह्यातील आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व निवडणुकांमध्ये भगव्याचाच आवाज घुमेल, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मेळाव्यांमध्ये शिवसैनिकांनी...

ठाणेकरांच्या गॅसवर चोरट्यांचा डल्ला; दोन टँकरसह 58 सिलिंडर जप्त

ठाणेकरांच्या गॅसवर चोरटे डल्ला टाकत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याचा पर्दाफाश शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने केला...

नवी मुंबई विमानतळ सीआयएसएफच्या ताब्यात; डिसेंबरमध्ये टेक ऑफ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सीआयएसएफने (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) बुधवारी ताब्यात घेतले. सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सीआयएसएफला सुमारे ४५ दिवसांचा...

‘एसआयआर’च्या भीतीने वृद्ध मतदाराची आत्महत्या

मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर)च्या भीतीने पश्चिम बंगालमध्ये एका 95 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम मेदिनीपूर जिह्यातील बीरभूम येथे ही घटना घडली....

दिव्यात 17 हजार दुबार मतदार; सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असतानाच कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरामध्ये १७ हजार २५८ दुबार मतदार आढळून आले आहेत. त्याची...

निवडणूक आयोगाच्या विरोधातील 1 नोव्हेंबरच्या मोर्चास रिपाइंचा पाठिंबा

मतदार यादीतील घोळाबाबत निवडणूक आयोगाच्या धोरणाविरोधात 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा मुंबईत काढण्यात येणार आहे. या मोर्चास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाने जाहीर पाठिंबा...

परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीची दारू, चरसच्या विळख्यातून सुटका करा

परळ बेस्ट वसाहतीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘बी’ इमारतीच्या मागील बाजूस चरस गांजा पिण्यासाठी वसाहतीबाहेरील तरुण येऊन गैरप्रकार  करीत आहेत. ‘पी’ आणि ‘सी’ इमारतीच्या मागे...

खड्डेमुक्तीसाठी दिव्यांगांचे भीक मागो; जमलेले सहा हजार एमएसआरडीसीला देणार

शहापूर-सापगाव या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. याविरोधात शहापूर-सापगाव संघर्ष समिती व एकलव्य दिव्यांग फाऊंडेशनने आज भीक मागो आंदोलनाचे हत्यार उपसले. भीक द्या... भीक...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार...

संबंधित बातम्या