ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1576 लेख 0 प्रतिक्रिया
supreme court

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली पुढील तारीख

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. राज्यात अनेक महापालिका, नगरपालिकी, पंचायत...

वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत, अजून किती पुरावे हवेत? अंबादास दानवे यांचा...

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध उघड झाले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी...

देवगडमध्ये गवारेडे थेट पोहचले आरे शाळेच्या परिसरात; ग्रामस्थ, विद्यार्थ्यांमध्ये घबराट

देवगड तालुक्यात गवारेड्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गवारेड्याच्या कळपाने अनेकदा चारचाकी व दुचाकी वाहनावर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सोमवारी गवारेड्याच्या कळपाने आरे शाळेच्या...

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव 100 टक्के कमी होईल; धनंजय देशमुख यांची भूमिका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड मकोकासंर्गत तुरुंगात आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. तसेच...

धक्कादायक! महायुती सरकारचे दिव्यांगांकडे दुर्लक्ष होतंय; खंत व्यक्त करत दिव्यांगाने जीवन संपवले

सत्ताधारी महायुती सरकार दिव्यांगांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाहीत. सरकारचे दिव्यांगाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य होत नाहीत. आतापर्यंत आपण अंपगत्वाशी लढा...

कैलास- मानसरोवर यात्रा पुन्हा होणार सुरू; जाणून घ्या याचे पौराणिक आणि आधात्मिक महत्त्व…

हिंदुस्थान आणि चीनने 2020 पासून थांबवलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कैलास मानसरोवर देवतांचे धनरक्षक, खजिनदार कुबेराचे शहर आहे. भगवान...

शेअर बाजार सावरणार की आणखी घसरणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

शेअर बाजार सध्या दबावात दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात मोठी घसरण होत आहे. तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली...

हिंदुस्थानी जोडप्याला अमेरिकेने माघारी धाडले; ट्रम्प सरकारचे कठोर कायदे लागू

अमेरिका फर्स्ट अशी घोषणा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारने कठोर कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच...

गोष्ट एका लग्नाची! हिंदुस्थानचा नवरदेव,ग्रीसची नवरी; महाकुंभमेळय़ात परदेशी तरुणीने बांधली लग्नगाठ

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ग्रीस देशातील तरुणीने हिंदुस्थानातील तरुणासोबत लग्नगाठ बांधली. या तरुणीचे नाव पेनेलोप असून तरुणाचे नाव सिद्धार्थ शिव खन्ना आहे. या दोघांनी...

एलएलबीसाठी 75 टक्के उपस्थिती; वकील होण्याआधी गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणार

बार कौन्सिल ऑफ इंडियाने देशभरातील एलएलबीच्या विद्यार्थ्यांसाठी  नवीन नियमावली जारी केली. त्यानुसार एलएलबीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेय. जर कुणी विद्यार्थी...

कुटुंबासाठी खरेदी केले 90 कोटींचे जेट; झारखंडचे उद्योगपती सुरेश जालान यांची बातच न्यारी

झारखंडमधील उद्योगपती सुरेश जालान यांनी आपल्या कुटुंबासाठी तब्बल 90 कोटी रुपये किमतीचे प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे. हे जेट 10 सीटरचे आहे. जालान यांनी...

अमृत उद्यान 2 फेब्रुवारीपासून खुले

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. 2 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत हे उद्यान खुले असणार असून यासाठी बुकिंग सुरू करण्यात...

सुनीता विल्यम्स गुरुवारी अंतराळ स्थानकाबाहेर येणार!

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागील सात महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. अंतराळ स्थानकात त्या सुखरूप असून त्यांची कामे सुरू आहेत. 16 जानेवारी रोजी...

लक्षवेधक – शेअर बाजारात पडझड कायम!

सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. मागील आठवडय़ात शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ली होती. ती आज कायम दिसली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 824 अंकांनी...

महाकुंभमेळय़ाचा प्रवास महागला; प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे भाडे 50 हजार

महाकुंभमेळ्याचा विमान प्रवास महागलाय. प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचे भाडे 50 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.  महाकुंभमेळ्याची जगभरात चर्चा आहे. गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या पवित्र संगमात स्नानाचे...

माऊंट एव्हरेस्टसाठी मोजा लाखो रुपये

माऊंट एव्हरेस्ट म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर. या शिखरावर चढाई करण्यासाठी दरवर्षी जगभरातून हजारो गिर्यारोहक येतात. यापुढे एव्हरेस्ट चढण्यासाठी जास्त रक्कम द्यावी लागणार आहे. नेपाळ...

ठसा – प्रसाद सावकार

>> श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर, ज्येष्ठ प्रसिद्धी माध्यम तज्ञ आणि सल्लागार  सांबप्रसाद रघुवीर सावकार यांचे पिताश्री रघुवीर सावकार हे स्त्री भूमिकांसाठी तत्कालीन ख्यातकीर्त गायक नट होते....

लेख – गरज सुलभ करव्यवस्थेची

>> डॉ. जयंतीलाल भंडारी ‘मोदी 3.0’ सरकारचा पहिलावहिला अर्थसंकल्प आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या अर्थसंकल्पाकडून देशातील लहानमोठे करदाते आगामी नव्या आर्थिक वर्षात सोपी...

सामना अग्रलेख – लावारीस, अनौरस मतदान!

विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसे झाले? एखाद्या बूथवर 411 मतदारांनी मते टाकली व ईव्हीएम उघडताच 522 मते कशी? महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा...

सोन्याला झळाळी, भाव गगनाला भिडले; ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच गुंतणूकदार धास्तावले

काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक घडामोडी किंवा शेअर बाजाराच्या सोन्याच्या दरावर परिणाम होत असल्याने क्वचित सोन्याच्या किंमतीत घटही झाली आहे....

एसटी भाडेवाढीच्या विरोधात मंगळवारी राजापूरात चक्काजाम; शिवसेनेचा निर्णय

एसटीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एसटीच्या भाडेवाढीविरोधात मंगळवारी (दि.28 जानेवारी रोजी) सकाळी 11 वाजता शिवसेनेकडून (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राजापूर एसटी डेपोसमोर चक्का...

अमेरिकेतील 7 लाख हिंदुस्थानींची वाढली चिंता; अवैध स्थलांतरीतांना शोधण्यासाठी कारवाई सुरू

डोनाल्ड ट्रम यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळ्यानंतर आता त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी संकेत दिल्याप्रमाणे अमेरिक्त अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरीतांवर कारवाई करण्यात...

वाल्मीक खडा तो वो सरकारसे बडा!! थोडी तरी लाज बाळगा!!! जितेंद्र आव्हाड यांचा महायुती...

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला मकोकाअंतर्गत अटक झाली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. तिथे त्याला मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि त्याला...

गंगास्नान केल्याने गरीबी दूर होणार नाही; मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर निशाणा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी मध्य प्रदेशातील महू येथे 'जय बापू, जय भीम, जय संविधान' रॅलीला संबोधित केले. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी...

दिल्लीत ‘आप’चे घोषणापत्र जारी; जनतेला दिल्या 15 गॅरंटी

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तसेच सर्वच पक्षांकडून जनतेला विविध आश्वासने देण्यात येत आहेत. आता आम आदमी पक्षानेही आपला जाहीरनामा जारी केला...

INDIA चं आव्हान उभं ठाकलं अन् मोदींना संविधानासमोर डोकं टेकवावं लागलं; राहुल गांधी यांचा...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील महू येथे जनतेला संबोधित केले. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, तर त्यात देशाचे हजारो वर्षे जुने...

संविधान व डॉ. आंबेडकरांची राजकारणी, न्यायाधीश आणि संसदेकडून वेळोवेळी निराशाच! माजी न्यायमूर्ती मदन लोकूर...

हिंदुस्थानला महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांचे, अधिकारांचे रक्षण करणारे संविधान दिले आहे. आपल्याकडे आदर्श आणि सर्वोत्तम संविधान आहे....

विचित्र अपघात! वारंगलमध्ये ट्रकमधून रेल्वे ट्रॅकचे रॉड रिक्षावर पडले; 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी

तेलंगणातील वारंगलमधील वारंगल-मामुनुरु मार्गावर विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळांचे रॉड नेणारा ट्रक दोन ऑटोरिक्षांना ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. त्यानंतर ट्रकमधील...

काही अटी,नियमासह संत ज्ञानेश्वर उद्यान अखेर पर्यटकांसाठी खुले! दिवसभरातील चर्चेनंतर निर्णय

पैठण येथील गेल्या 8 वर्षापासून बंद असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान रविवारी संध्याकाळी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. उद्यानात अजूनकाही कामे सुरू आहेत. त्यामुळे उद्यान पर्यटकांसाठी...

पश्चिम बंगालमध्ये तिरुपती एक्स्प्रेसला दुसऱ्या गाडीची धडक; 3 डबे रुळावरून घसरले,वाहतूक खोळंबली

पश्चिम बंगालमधील हावडा येथील संत्रागाछी आणि शालीमार स्थानकादरम्यान दोन गाड्यांमध्ये झालेल्या धडकेमुळे अपघात झाला. संत्रागाछी-तिरुपती एक्स्प्रेस संत्रागाछीहून शालीमारच्या दिशेने जात होती. दरम्यान, एक इंजिन...

संबंधित बातम्या