ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2141 लेख 0 प्रतिक्रिया

कुत्र्यांना रस्त्यावर नाही तर स्वतःच्या घरात खायला द्या; सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या याचिकाकर्त्याला फटकारले ...

रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालण्यावरून दाखल याचिकेवर सर्वोच्च  न्यायालयाने आज कडक शब्दांत सुनावले. तुम्ही भटक्या कुत्र्यांना तुमच्या घरात का खायला घालत नाही? असा सवाल न्यायालयाने...

आयफोन 17 प्रो मॅक्स 16 च्या तुलनेत महाग

आयफोन 17 सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन 16 च्या तुलनेत आयफोन 17 सीरिज महाग असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे....

लेख – दुर्दशा पुलांची…वाट मृत्यूची!

>> राजीव मुळ्ये गुजरातमधील वडोदरा येथे गेल्या आठवड्यात मधोमध पूल तुटून दुर्घटना झाली. काही महिन्यांपूर्वी पुण्याजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून दुर्घटना घडली...

मुद्दा – इतिहास संशोधन करताना…

>> प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे, [email protected] प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा एक इतिहास असतो. तो इतिहास नियमितपणे त्या राष्ट्राला प्रेरणा देत राहतो. त्या प्रेरणेमुळे ते राष्ट्र आत्मनिर्भर...

सामना अग्रलेख – आता राजीनामा कोणी द्यायचा?

पुलवामा आणि पहलगाम हत्याकांडे सरकारच्या बेफिकिरीमुळे घडली. तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक व आताचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनीच हत्याकांडाची जबाबदारी सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्रालयावर टाकली....

शस्त्रास्त्रे दिली तर मॉस्कोवर हल्ला कराल काय? रशियावर संतप्त झालेल्या ट्रम्प यांची झेलेन्स्कींना ऑफर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही. तसेच त्यांनी रशियालाही युक्रेनशी 50 दिवसात शांतता...

जागतिक सर्पदिनानिमित्त सापांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, संर्वधन करा; सर्पदंशाबाबत जनजागृतही महत्त्वाची

जागतिक सर्प दिन दरवर्षी 16 जुलै रोजी असतो. जगभरातील सापांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा दिवस साजरा केला...

कुत्र्यांना रस्त्यावर नाही तर स्वतःच्या घरातच खायला द्या; सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या एका व्यक्तीला फटकारले

भटक्या कुत्र्यांची समस्या राज्यासह देशभरातही गंभीर रुप धारण करत आहे. काहीजण भटक्या कुत्र्यांना रसत्यावरच खायला देतात. त्यामुळे अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. तसेच...

शरद पवारांच्या पक्षाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे, प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड; जयंत पाटलांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भाकरी फिरवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार...

4 अंतराळवीरांसह शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरुप परतले; कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात लँडिंग

हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयानाने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर सुखरुप लँडिंग केले आहे. शुभांशू हे सुमारे 18 दिवस...

मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस ; महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आह. आंबा बागायतदार, बांधकाम व्यावसायिक, मासळी व्यवसाय आदी अनेक व्यवसायांना या अवकाळी पावसाचा मोठा आर्थिक फटका...

कणकवली तालुक्यातील 64 ग्राम पंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर; 33 पंचायतींवर येणार महिलाराज

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. तालुक्यातील 64 पैकी 33...

देवगड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर महिलाराज; 72 पैकी 37 ग्रामपंचायती महिला सरपंचपदासाठी राखीव

देवगड तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीच्या 2025- 30 सालच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी तहसील कार्यालय येथे काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये महिलांना सरपंच पदाची लॉटरी लागली...

मुसळधार पावसाने मांदिवली पूल पाण्याखाली; पुरामुळे पुलावरील वाहतूक ठप्प

मंडणगड तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारजा नदीला पुर आल्याने मांदिवली पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे केळशी मांदिवली देव्हारे मार्गे मंडणगडकडे...

केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी पुढे ढकलली; हत्याप्रकरणी येमेनमध्ये सुनावली होती शिक्षा

केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तिला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, आता तिची शिक्षा पुढे...

‘ओम नमः शिवाय’ मालिकेचे दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन; 79 व्या वर्षी अखेरचा श्वास

प्रसिद्ध बॉलीवूड-टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांना तीव्र न्यूमोनियाचा त्रास होता. मंगळवारी सकाळी त्यांची तब्येत...

बिहार, राजस्थानात ढगफुटी; वीज कोसळून 13 जणांचा मृत्यू

बिहार, राजस्थानसह मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. बिहारमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात तसेच वीज कोसळून एकूण 13 जणांचा मृत्यू झाला....

बांगलादेशहून मोदींना एक हजार किलो आंब्यांची भेट; पंतप्रधान युनुस यांची मँगो डिप्लोमसी

एकीकडे बांगलादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशच्या प्रोफेसर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने हरिभंगा जातीचे तब्बल एक हजार किलो आंबे हिंदुस्थानात पाठवले...

पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा धरणार; घटस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

गुप्तपणे रेकॉर्ड केलेले पत्नीचे कॉल वैवाहिक वादात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 15 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र आय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे आरोग्य - मन प्रसन्न राहणार...

विमानात कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका; एअर इंडियाच्या सीईओचे वक्तव्य

अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. एएआयबीच्या अहवालावर आता सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आज एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन...

बॉलीवूडपेक्षा मराठी चित्रपट भारी; नवाजुद्दीन सिद्दिकी आणि जयदीप अहलावत यांच्याकडून कौतुक

नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला.  या सोहळ्याला नवाजुद्दीन सिद्दिकी, जयदीप अहलावत, तब्बू, राजकुमार राव आदी बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. सोहळ्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकी आणि...

शूटिंग करताना साऊथच्या स्टंटमॅनने जीव गमावला

दाक्षिणात्य सिनेमात गाडय़ांच्या स्टंटची व्रेझ पाहायला मिळते. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगवेळी साऊथमधील प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजू यांचा शूटिंगदरम्यान एक कार स्टंट करताना मृत्यू...

नवे नियम लागू; आता टिकली, पगडी घालून देता येणार रेल्वेची परीक्षा

रेल्वे परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार उमेदवारांना आता आपल्या धार्मिक प्रतीकांसह परीक्षा देता येईल. म्हणजे हातातील कडं, धागा, डोक्याला पगडी, टिकली...

दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 11 दिवसांत तब्बल 2 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुफेतील बर्फाच्या शिवलिंगाचे  दर्शन घेतले. रविवारी 20 हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी...

येमेनमध्ये केरळच्या नर्सला फाशी अटळ

केरळची नर्स निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेन येथे फाशी  दिली जाणार आहे. तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान केंद्र सरकारने...

हिंदुस्थानात मार्केट घसरले, पण पाकिस्तानात तेजी

एकीकडे हिंदुस्थानच्या शेअर बाजारात सोमवारी 247 अंकांची घसरण झाली, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. पाकिस्तानच्या शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठत...

वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या मॉडेल सॅन रचेलची आत्महत्या

लोकप्रिय मॉडेल, मिस पुडुचेरीचा किताब विजेती आणि सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर असलेली सॅन रचेल हिने आत्महत्या करून  जीवन संपवले. रविवारी जिपमेर रुग्णालयात सॅनने अखेरचा श्वास...

गलवान संघर्षानंतर  जयशंकर पहिल्यांदा चीनमध्ये

गलवान संघर्षानंतर तब्बल 5 वर्षांनी हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. गेल्या...

ठसा – डॉ. सतीश नाईक

>>  श्रीकांत आंब्रे जगण्यासाठी आम्ही बरंच काही केलं आणि बरंच काही करताना जगायचंच राहून गेलं डॉ. सतीश नाईक यांच्या कवितेतील या ओळी. आपल्या डॉक्टरकी इतकेच साहित्य, संगीत आणि इतर विविध...

संबंधित बातम्या