‘मल्हार’मध्ये रंगणार बार्बी पार्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेंट झेकियर्स कॉलेजचा ‘मल्हार’ हा लोकप्रिय फेस्टिकल आहे. यंदाच्या फेस्टिवलमध्ये कॉर्नर ब्रदर्सतर्फे ‘बार्बी पार्टी’चे आयोजन करण्यात आलंय.  येत्या 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून पार्टी रंगणार आहे.

ग्रेटा गेरकिगद्वारा दिग्दर्शिक व कॉर्नर ब्रदर्स प्रसारित ‘बार्बी’ या आगामी चित्रपटाशी संबंधित ही पार्टी असून तिचे नाव  ‘बार्बी – द ब्लोआऊट’ आहे. पार्टीमध्ये बहुचर्चित इन्फ्लुएंसर्सची उपस्थिती असेल. भाग्यकान प्रेक्षकांना ‘बार्बी’च्या प्रीमिअर शोची तिकिटेही जिंकण्याची संधी मिळणार आहे.  तुमच्या आकडत्या बार्बी पात्राची केषभूषा करून गुलाबी जगतात समाविष्ट व्हा असे आवाहन मल्हार टीमने केले आहे.