पाहा व्हिडीओ: राजकोटच्या उकाड्यावर चेतेश्वर पुजाराचा उतारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । राजकोट

वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला आज राजकोटमध्ये सुरुवात झाली. मात्र सध्या राजकोटमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. या ऑक्टोबर हिटवर मात करत टीम इंडियाचे चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉ हे दोघे फलंदाज जबरदस्त खेळ करत आहेत. मात्र त्याच बरोबर या उकाड्यावर मात करण्यासाठी चेतेश्वर पुजाराने एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केला आहे.