बीड जिल्ह्यात 13 कोरोनाग्रस्तांची भर, बाधित रुग्णांचा आकडा 166 वर

1012

बीड जिल्ह्यात आज 288 व्यक्तीच्या सॅम्पलची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातून 13 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 166 वर पोहोचला आहे. यातील 49 जण सध्या उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांचा आलेख वाढतच आहे. आज 13 जण कोरोना बाधित आढळले असून रुग्णांचा आकडा 166 वर पोहोचला. सध्या 49 जण उपचार घेत आहेत, आतापर्यंत 113 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या