भीमा कोरेगाव हिंसाचार- पोलीस तपासाचा सरकारकडून आढावा

426

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा पोलीस तपासाचा आढावा गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तपासातील काही मुद्दय़ांवर स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी मागितले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या