
बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरू होऊन एक आठवडा नाही उलटला तोपर्यंत घरात मोठे वाद सुरू झाले आहेत. मंगळवारी व बुधवारी पार पडलेल्या हल्लाबोल या टास्कमध्ये जय व गायत्रीने ज्या प्रकारे विशाल व विकासला टॉर्चर केले त्यावरून प्रेक्षक भडकले आहेत. त्यात खासकरून गायत्रीचे वागणे तर प्रेक्षकांना बिलकूल पटलेले नसून त्यांनी थेट हिला घरातून बाहेर काढा अशी मागणीच केली आहे. गायत्री सध्या ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
बुधवारी झालेल्या शोमध्ये गायत्री व जयने स्कुटरवर बसलेल्या विशाल व विकासला उठविण्यासाठी पावडर, साबणाचे पाणी, तेल, कचरा याचा मारा केला. ते तेवढ्यावरच नाही थांबले त्यांनी त्यांच्यावर शाब्दिक चिखलफेकही केली. गायत्रीने विशालला तु फक्त एक शो केला आहेस असे म्हणते. त्यावरून काही प्रेक्षकांनी ट्विट करत गायत्री तू देखील एकच शो केला आहेस अशी आठवण करून दिली आहे.
Gayatri Datar Hate Club is growing beyond horizon. pic.twitter.com/bRGaLiTL1T
— Sandesh Samant | संदेश सामंत (@sandesh_samant) September 30, 2021
#GayatriDatar was saying to #VishalNikam 1 show kela ani udayla lagla (something like that) Ms Gayatri dumb head Datar.U too did 1 show And u were dumb in the show as well irony is u r dumb in reel and real life…at least he has the power to stand for ppl #BiggbossMarathiseason3
— PR❣️ (@vashmaydiaries) September 30, 2021
I think colors should change show’s name from biggboss house to biggboss jungle. By watching Gayatri datar,sneha,jay &meera’s behaviour,I can surely say that Maharashtrian audience will stop watching show.@ColorsMarathi @manjrekarmahesh #Bbm3 #BiggBossMarathi3
@BiggBossMarathi— Hrishikesh Balaji (@solarizerhbk) September 29, 2021
#GayatriDatar trying her best to prove that she also has brains
— Honesttlly Insane (@Veekkaskanojia) September 26, 2021
Mira to Vishal : Ashey kamach ka kartos tond lapavnya sarkhe kaam karto?#bugubugu madam pudhche 20min hach dialogue bolat hotya#GayatriDatar cha awaz mute kara @ColorsMarathi #BiggBossMarathi #BiggBossMarathi3 pic.twitter.com/bRKQKjXANQ
— Chiknaaa (@laadkamulga) September 28, 2021






























































