
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपने त्याचा खुल्या दिलाने स्वीकार करायला हवा होता, पण सरकार स्थापनेच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी अकांडतांडव सुरू केला असून याला रडीचा डाव नाही तर काय म्हणायचे असा प्रश्न करत भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजप नेत्यांनी आता बाईलउद्योग बंद करावेत असा टोला लगावला आहे.
























































