आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले ‘शिवबंधन’

3180

बोईसर मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या