Photo – एक उंचा लंबा कद! दीपिकाच नाही तर ‘या’ अभिनेत्रीही आहेत उंच

चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री बनायचं असेल तर ढोबळमनाने तुमच्याकडे चांगली उंची आणि लूक असायला हवा असे मानले जाते. त्यातल्या त्यात दीपिका पादुकोण आपल्याला सर्वात उंच अभिनेत्री वाटते. पण हे खरे नाही. इंडस्ट्रीतील उंच अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया…

दीपिका पादुकोण – दीपिकाची उंची 5 फूट 9 इंच आहे. आजच्या घडीला ती बॉलिवूडमधूल आघाडीची अभिनेत्री आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

कतरिना कैफ – कतरिना कैफची उंची 5 फूट 8.5 इंच आहे. सलमानसोबत तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते आणि नुकतीच विकी कौशलसोबत विवाहबद्ध झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दिशा पटानी – दिशाची उंची 5 फऊट 7 इंच आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ती सुपरहिट चित्रपट एमएस धोनीमध्ये झळकली होती.

सोनाक्षी सिन्हा – सोनाक्षीची उंची 5 फूट 8 इंच आहे. दबंग चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

अनुष्का शर्मा – दीपिकाएवढीच अनुष्काचीही उंची आहे. तिने विराट कोहलीसोबत लग्न केले आहे. दोघांना एक मुलगीही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

कृति सेनन – दीपिकाला उंची आणि पर्सनॅलिटीमध्ये टक्कर देणारी कृति सेनन हिची उंची 5 फूट 9 इंच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)