[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="334257,334258,334259,334260,334261"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – बोरिवतील मंडपेश्वर गुहा दिव्यांनी उजळली सामना ऑनलाईन | 1 Dec 2020, 5:53 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बोरिवली पश्चिम येथील ऐतिहासिक मंडपेश्वर गुंफा परिसरात आकर्षक दीपोत्सव करण्यात आला होता. दरवर्षी महाशिवरात्र आणि त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव करण्यात येतो. यावेळी फुलांची आकर्षक रांगोळीही साकारण्यात आली होती. सर्व फोटो - प्रणय पाटकर