मध्य रेल्वेवरील बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान (कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत) डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे डाऊन लाईन पूर्णपणे बंद आहे. यामुळे मुंबईहून कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या खोळंबल्या आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच…