ब्रोकोली सॅलड

192

साहित्य – 200 ग्रॅम ब्रोकोली, 1 वाटी फ्रेश क्रीम , 4 चमचे सॅलड ऑईल, 2 चमचे व्हिनेगर, मीठ, साखर चवीनुसार, अर्धा चमचा व्हाईट पेपर.

कृती – ब्रोकोलीचे बारीक तुकडे करुन व्हिनेगार व मीठ, साखर घातलेल्या पाण्यात उकळवून घ्या. थंड करुन त्यात सॅलड ऑईल मीठ थोडसं व्हिनेगार व व्हाईट पेपर घालून एकत्र करा. वरुन फ्रेश क्रिम घालून थंड करुन सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या