सीडॅकमध्ये विविध पदांसाठी भरती

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) ने प्रोजेक्ट इंजिनीअर आणि प्रोजेक्ट मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट cdac.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. नोएडा, बंगळुरू, चेन्नई, पुणे, हैदराबाद तिरुवनंतपुरम, सिने गुवाहाटी, मुंबई, कोलकाता येथील जागांसाठी भरती होणार आहे. बीई, बीटेक, एमई, एमटेक, एमसीए, पीएचडी पदवीधारक अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 35 वर्षे आहे.