टिप्स – गाडीची स्वच्छता

गाडी स्वच्छ करण्याची सारी उपकरणे गाडीतच एकत्र जागी ठेवा.
गाडी बाहेरून धुण्यासाठी साबणाचे पाणी तयार करून घ्यावे.
गाडीच्या काचा, आरसे, दरवाज्याच्या मुठी डेटॉलच्या पाण्याने साफ करून घ्याव्यात.
सीट्स, स्टिअरिंग विशेष काळजीपूर्वक साफ करावे. मीठ आणि डेटॉलचे पाणी एकत्र करावे.
गाडीतील फूटमॅट मीठ आणि डेटॉलच्या पाण्यात बुडवून ठेवावे.
सगळय़ात शेवटी गाडीत आतून डिस इन्फेक्टंट प्रेची फवारणी करावी.
गाडी साफ करण्याचे साहित्य वेळोवेळी स्वच्छ करावे.

आपली प्रतिक्रिया द्या