[gallery ids="101562,73694,60953"]
ताज्या बातम्या LOOK BACK 2018 : 2018 या वर्षातले केंद्र सरकारचे मोठे निर्णय सामना ऑनलाईन | 28 Dec 2018, 4:45 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा १६ जानेवारी केंद्र सरकारकडून हज अनुदान बंद १७ एप्रिल १२ वर्षाखाली मुलीवर बलात्कार केल्या फाशीची शिक्षा, केंद्राचा वटहुकूम जारी २२ डिसेंबर केंद्र सरकारकडून २५ वस्तूंवर जीएसटीत कपात