
मध्ये रेल्वेच्या डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने एक लोकल मुलुंड स्थानकात थांबवण्यात आली आहे. बदलापूर फास्ट लोकलमध्ये अचानक आवाज येण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वाावरण परसले. त्यामुळे ही लोकल मुलुंड स्थानकात 10 मिनिटांसाठी थांबवण्यात आली होती.
बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफमधून अचानक कर्कश आवाज येऊ लागल्याने सुरक्षेसाठी ही लोकल मुलुंड स्थानकात थांबवण्यात आली होती. त्यानंतर प्लॅटफॉर्म एकवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. या आवाजने प्रवाशांमध्ये काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.































































