मध्य रेल्वे उशिराने, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेच्या गाड्यांचा खोळंबा झाला असून गाड्या तब्बल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी हा उशीर झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या बाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.