मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्याने लोकल उशीराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खर्डी स्टेशन जवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्यामुळे अप दिशेच्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. ऐन गर्दीच्या वेळेत हा बिघाड झाल्याने कामाला निघालेल्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.