
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले.
युवासेना – चंद्रपूर जिल्हा ः जिल्हा युवा अधिकारी- हर्षल शिंदे (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी विधानसभा), जिल्हा समन्वयक – पप्पूजी सारवन, जिल्हा चिटणीस – मनीष जेठानी, उपजिल्हा युवा अधिकारी – आलेख रट्टे (वरोरा विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – राजू बुच्चे (चिमूर विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – आशीष चिंतलवार (ब्रह्मपुरी विधानसभा), तालुका युवा अधिकारी – महेश जिवतोडे (भद्रावती तालुका), तालुका समन्वयक – घनश्याम अस्वले (भद्रावती तालुका), तालुका चिटणीस – सरताज सिद्दिकी (भद्रावती तालुका), तालुका सचिव – शैलेश पारेकर (भद्रावती तालुका), शहर युवा अधिकारी – उमेश काकडे (भद्रावती शहर), शहर समन्वयक – गौरव नागपुरे (भद्रावती शहर), शहर चिटणीस – प्रीतम देवतळे (भद्रावती शहर), शहर सचिव – सूरज डाखरे (भद्रावती शहर), उपशहर युवा अधिकारी – कल्याण मंडल (भद्रावती शहर), तालुका युवा अधिकारी – भूषण बुरुले (वरोरा तालुका), तालका चिटणीस – शुभम टोरे (वरोरा तालुका), शहर युवा अधिकारी – राजू बिरिया (वरोरा शहर), शहर समन्वयक – प्रज्वल जानवे (वरोरा शहर), शहर सचिव – आशुतोष राऊत (वरोरा शहर), शहर युवा अधिकारी – तिरुपती अंडाला (माजरी शहर), शहर चिटणीस – इस्तियाक सिद्दिकी (माजरी शहर), तालुका युवा अधिकारी – शार्दूल पवारे (चिमूर शहर), शहर युवा अधिकारी – शुभम मोटे (चिमूर शहर), शहर चिटणीस – स्वप्नील कांबळी (चिमूर शहर), शहर युवा अधिकारी – नितेश घाटे (घोडपेठ शहर), तालुका युवा अधिकारी – अजित गोडे (नागभीड तालुका), तालुका समन्वयक – वेदप्रकाश नवघरे (नागभीड तालुका), शहर युवा अधिकारी – सुनील बोरकर (नागभीड शहर), तालुका युवा अधिकारी – आकाश शेंद्रे (ब्रह्मपुरी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – प्रशांत सहारे (ब्रह्मपुरी तालुका), उपतालुका युवा अधिकारी – मंगेश माकडे ब्रह्मपुरी तालुका, उपतालुका युवा अधिकारी – शांताराम राऊत (ब्रह्मपुरी तालुका), शहर युवा अधिकारी- अमोल माकोडे (ब्रह्मपुरी शहर), उपशहर युवा अधिकारी- आशीष गांडेलवार (ब्रह्मपुरी शहर), तालुका युवा अधिकारी – पंकज नन्नेवार (सिंदेवाही तालुका), तालुका चिटणीस – सागर बोरकर (सिंदेवाही तालुका), शहर युवा अधिकारी – प्रीतम नागोसे (सिंदेवाही शहर).






















































