चंद्रपूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

शहर संघटक – वर्षा कोठेकर (चंद्रपूर शहर), उपजिल्हा संघटक – विद्या ठाकरे (चंद्रपूर विधानसभा), विधानसभा संघटक – बबली पारोही (चंद्रपूर विधानसभा), विधानसभा समन्वयक – निशा धोंडगे ( चंद्रपूर विधानसभा), तालुका संघटक- लता शेंडे ( घुग्घुस तालुका), शहर संघटक – संध्या जगताप (घुग्घुस शहर), जिल्हा समन्वयक – कल्पना गोरघाटे ( राजुरा व बल्लारपूर विधानसभा), शहर संघटक- ज्योती गहलोत ( बल्लारपूर शहर), उपजिल्हा संघटक – सुवर्णा मुरकुटे (बल्लारपूर विधानसभा), तालुका संघटक – मीनाक्षी गलगट (बल्लारपूर शहर), शहर समन्वयक – अर्चना महाजन (बल्लारपूर शहर), तालुका समन्वयक – रंजिता बिरे (बल्लारपूर तालुका), तालुका संघटक – कांता मेश्राम (पोंभुर्णा तालुका), रजनी झाडे (मुल तालुका), ज्योती नळे (राजुरा तालुका), सिंधू जाधव (जिवती तालुका).