चंद्रपूरमध्ये 51 व्हीव्हीपॅट बंद, मतदारांच्या तक्रारीनंतर मशीन बदलले

1676
evm-vvpat

#MahaElection चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात 51 व्हीव्हीपॅट मशीन बंद झाल्याचा प्रकार घडला. यामुळे काही वेळासाठी मतदान प्रभावित झाले. नागरिकांनी व उमेदवारांनी यावर लगेच गदारोळ केल्याने व्हीव्हीपॅट मशीन काही वेळातच बदलण्यात आले आणि मतदान सुरळीत सुरू झाले.

शिवाय मतदान यंत्रही काही ठिकाणी बंद पडले. पण त्यांनाही वेळीच बदलण्यात आले. त्यामुळं आता जिल्ह्यात कुठेही मतदानात खंड पडलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या