
फुलंब्री नगरपरिषदांच्या निवडणुकीला आज रविवार, 30 रोजी रात्री 9.40 वाजता स्थगिती मिळाली असून, पुढील निवडणूक कार्यक्रम डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
फुलंब्री नगरपरिषद निवडणूक जाहीर करण्याआधीच 29 नोव्हेंबर रोजी उमेदवार अर्ज दाखल केले होते. १८ नोव्हेंबर रोजी छाननी करण्यात आली होती. छाननीच्या वेळी उमेदवार प्रशांत आव्हाड यांच्या अर्जाची त्रुटीवरून छाननी अधिकारी यांनी छाननी केली होती. त्यातून अर्ज वैध धरला. मात्र छाननीबाबत आक्षेप घेत आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायालयीन स्थगिती देण्याची मागणी केली.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवत निवडणूक कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय दिला. त्यानंतर आव्हाड यांनी उच्च न्यायालयात रिट दाखल केला होता. न्यायालयात उद्या ११ वाजेपर्यंत निकाल राखून ठेवला. भाजप उमेदवाराच्या आश्चर्य फोटोलाचित करून दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालय येथेही कोर्टात दावा दाखल केला.
मतदानाच्या ४८ तास आधीच आयोगाचा आदेश
फुलंब्री नगरपरिषद निवडणूक स्थगिती कार्यक्रम 29 ते 28 पर्यंत अगोदर असलेल्या निर्णय देण्यात येणार होते. यावेळी नवसंगड पटदर्शकांनी भिन्न मतांवर न्यायालयात स्थगिती दिली होती आणि निवडणूक रद्द केली होती. मात्र 11 वाजेपर्यंत पुन्हा निवडणूक चाचण्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकारामुळे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक स्थगित करून निवडणूक कार्यक्रमातील सर्व कार्यक्रम रद्द केले. निवडणूक आयोगाने निवडणूक स्थगित करण्याचा आदेश जाहीर करण्यात आला.
निवडणूक आयोगावर राजकीय दबाव
राज्य निवडणूक आयोगाच्या सकाळी एक निर्णय दुपारी दुसरा निर्णय आणि आज संध्याकाळी वेगळा निर्णय, असे जणू काहीतरी सुरू आहे. या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगावर काहीतरी वेगळे दडपण दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाला एकदा निवडणूक स्थगित स्वच्छतेने करायच्या असल्यास निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा राजकारण असू नये अशी मागणी आहे. निवडणूक आयोगातील सरकारी हस्तक्षेप दिसत आहे. हा निर्णय योग्य नसून प्रशासनाच्या पातळीवर चुकीचे आदेश देण्यात येत आहेत.
— राजेंद्र घोरके, फुलंब्री नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
वैजापूर, गंगापुर, पैठणसह फुलंब्री नगरपरिषदांसाठी 4 डिसेंबरला सुधारित अधिसूचना
छत्रपती संभाजीनगरात जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत सुधारित अधिसूचना 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्यात आली असून, नवीन सुधारित कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.


























































