
चिंतामणी नारायण किणी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सामनाच्या संगणक विभागातील जितेंद्र किणी यांचे ते वडील होते. त्यांचे पिंडदान कार्य (अकरावे) बुधवार, 13 मार्चला माहीम कॉजवे येथे राहत्या घरी करण्यात येणार आहे.






























































