
- आंदोलनातून संघर्ष पूरे
- संवादातून राज्याला पुढे नेऊया.
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी चालणारो आहोत.
- एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नाही.
- शब्दच्छल करण्याची ही वेळ नाही
- माझ्या बोलण्याचाही विपर्यास करतील
- मूठभर हिंसा करणारे, समाज माध्यमांत अफवा पसरवणारे धोकादायक
- सरकारने निर्णय घेताना काही चूक केली तर ती निदर्शनास आणावी
- आत्महत्या न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- झालेल्या आत्महत्या या दुर्दैवी
- आंदोलनकर्त्यांनाही ही हिंसा नको आहे.
- महाराष्ट्र पुरोगामी आणि शांत असल्याने या गुंतवणूक होत आहे.
- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक होत आहे.
- आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तो पर्यंत मेगाभरतीला स्थगिती
- सर्वोच्च न्यायालयात टिकेल असे आरक्षण न दिल्यास मराठा समाजाची फसवणूक होईल
- आयोगावर सरकार दबाव टाकू शकत नाही.
- मागासवर्ग आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी विनंती
- मेगा भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही
- नोव्हेंबर पर्यंत सर्व वैधानिक बाबी पूर्ण केल्या जातील






























































