कमिशन फ्री ओबे अॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

ओबे कंपनी लवकरच कमिशन फ्री अॅप बाजारात आणणार आहेत. ओबे या नावाने हे अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. यासोबत हॉटेल, रेस्टॉरंट उद्योग, किराणा, खाद्य बाजार, भाजीपाला विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ, टॅक्सी आणि कॅब चालकांना कंपनीला कोणत्याही प्रकारचे कमिशन द्यावे लागणार नाही. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. कंपनी प्रथम महाराष्ट्रात ओबे अॅप लाँच करणार आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती देशभरात वाढवली जाईल.