सुरक्षा रक्षक बनून करतात चोऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

उमेश हा दोन महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. तो चारकोप येथे एका ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. चारकोप परिसरात कोणते घर बंद आहे याची तो रेकी करायचा. त्या घराची माहिती तो नेपाळी टोळीला देत असायचा. त्यानंतर ही टोळी रात्रीच्या वेळेस घरफोड्या करायची. घरफोड्या करण्यासाठी या टोळीने जीवनला मुंबईत बोलावून घेतले होते.