
काँग्रेसच्या कार्यकारिणीत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा करण्यात आली. आमचा सैन्याला पूर्ण पाठिंबा असून त्यांना कामगिरीबद्दल शुभेच्छा. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकारिणीचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला उद्या सर्वपक्षीय बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.